कोरोना कमी झाला, तरी शहरात ऑनलाईनच शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:27 AM2021-09-18T04:27:22+5:302021-09-18T04:27:22+5:30

ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा येत आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक शाळांतील वर्ग सोशल डिस्टन्सिंगचे पालन ...

Corona declined, but online education in the city | कोरोना कमी झाला, तरी शहरात ऑनलाईनच शिक्षण

कोरोना कमी झाला, तरी शहरात ऑनलाईनच शिक्षण

Next

ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा येत आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक शाळांतील वर्ग सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रत्यक्षात सुरू करणे आवश्यक आहे.

- सुषमा व्हटकर, कोल्हापूर.

जिल्ह्यातील एकूण शाळा : २२७५

महापालिकेच्या एकूण शाळा : २९८

शासकीय शाळा : ६५

अनुदानित शाळा : १४७

विनाअनुदानित शाळा : ८६

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?

पहिली : ५५,३०१

दुसरी : ५७,४५२

तिसरी : ५७,६०९

चौथी : ५७,८३४

पाचवी : ५७,८४१

सहावी : ५७,३९५

सातवी : ५८,३२०

आठवी : ५८,८००

नववी : ६०,२२६

दहावी : ५६,७४५

फोटो (१७०९२०२१-कोल-शाळा फोटो ०१) : कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व शाळांतील वर्ग ऑफलाईन भरविण्याची मागणी पालकांनी केली आहे. त्यानुसार काही शाळांनी नववी, दहावीचे वर्ग ऑफलाईन सुरू केले आहेत. शहरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शुक्रवारी दहावीच्या विद्यार्थिनींना ऑफलाईन, तर ज्यांना वर्गात येणे शक्य नाही, त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (१७०९२०२१-कोल-शाळा फोटो ०१) : कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व शाळांतील वर्ग ऑफलाईन भरविण्याची मागणी पालकांनी केली आहे. त्यानुसार काही शाळांनी नववी, दहावीचे वर्ग ऑफलाईन सुरू केले आहेत. शहरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शुक्रवारी दहावीच्या विद्यार्थीनींना ऑफलाईन, तर ज्यांना वर्गात येणे शक्य नाही त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (१७०९२०२१-कोल-शाळा फोटो ०२) : कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी अद्याप शहरातील बहुतांश शाळांमध्ये नववी, दहावी वगळता अन्य इयत्तांमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या परिसरात असा शुकशुकाट दिसून आला. (छाया : नसीर अत्तार)

170921\17kol_1_17092021_5.jpg~170921\17kol_2_17092021_5.jpg

फोटो (१७०९२०२१-कोल-शाळा फोटो ०१) : कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व शाळांतील वर्ग ऑफलाईन भरविण्याची मागणी पालकांनी केली आहे. त्यानुसार काही शाळांनी नववी, दहावीचे वर्ग ऑफलाईन सुरू केले आहेत. शहरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शुक्रवारी दहावीच्या विद्यार्थीनींना ऑफलाईन, तर ज्यांना वर्गात येणे शक्य नाही त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)फोटो (१७०९२०२१-कोल-शाळा फोटो ०२) :  कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी अद्याप शहरातील बहुतांश शाळांमध्ये नववी, दहावी वगळता अन्य इयत्तांमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या परिसरात असा शुकशुकाट दिसून आला. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (१७०९२०२१-कोल-शाळा फोटो ०१) : कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व शाळांतील वर्ग ऑफलाईन भरविण्याची मागणी पालकांनी केली आहे. त्यानुसार काही शाळांनी नववी, दहावीचे वर्ग ऑफलाईन सुरू केले आहेत. शहरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शुक्रवारी दहावीच्या विद्यार्थीनींना ऑफलाईन, तर ज्यांना वर्गात येणे शक्य नाही त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)फोटो (१७०९२०२१-कोल-शाळा फोटो ०२) :  कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी अद्याप शहरातील बहुतांश शाळांमध्ये नववी, दहावी वगळता अन्य इयत्तांमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या परिसरात असा शुकशुकाट दिसून आला. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Corona declined, but online education in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.