शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवे पारगावात महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये कोरोना केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:27 IST

नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमधील कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ...

नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमधील कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. आ. डॉ. विनय कोरे म्हणाले, कोरोना केअर सेंटरच्या माध्यमातून शंभर बेडची उपलब्ध आहेत. रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार होतील. कोरोना केअर सेंटरमध्ये डॉ. शिल्पा कोठावळे, डॉ. जयवंत पाटील, डॉ. बसवराज देशमुख यांच्यासह 30 जणांचा स्टाफ रुग्ण सेवा देतील. यावेळी डॉ.जयवंत पाटील, डॉ. बसवराज देशमुख, तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश कुलकर्णी, पन्हाळ्याचे माजी उपसभापती रवींद्र जाधव, डॉ. विराज कोरे, डॉ. कौशल कोठावळे, वारणेचे संचालक प्रा.प्रदीप तोडकर, प्रा.जीवनकुमार शिंदे, विकास चौगुले, सुधीर राऊत, संग्राम दळवी उपस्थित होते.

फोटो ओळी: नवे पारगाव येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी आ. डॉ. विनय कोरे, डॉ. शिल्पा कोठावळे आदी.