सातवे पंचायत समिती मतदार संघातील गावांमध्ये कामांचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST2021-04-18T04:24:20+5:302021-04-18T04:24:20+5:30

यामध्ये शिंदेवाडी, सावर्डे, आवळी, पैजारवाडी या गावांमध्ये डांबरीकरण, कॉंक्रीट रस्ते, गटर अशा विविध योजनांसाठी पंचायत समिती माजी उपसभापती, सदस्य ...

Commencement of works in villages of 7th Panchayat Samiti constituency | सातवे पंचायत समिती मतदार संघातील गावांमध्ये कामांचा प्रारंभ

सातवे पंचायत समिती मतदार संघातील गावांमध्ये कामांचा प्रारंभ

यामध्ये शिंदेवाडी, सावर्डे, आवळी, पैजारवाडी या गावांमध्ये डांबरीकरण, कॉंक्रीट रस्ते, गटर अशा विविध योजनांसाठी पंचायत समिती माजी उपसभापती, सदस्य उज्ज्वला उत्तम पाटील यांच्या फंडातून निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य उज्ज्वला पाटील, जालिंदर शिंदे, आवळीचे सरपंच यशवंत साठे, उपसरपंच गोविंद पाटील, जयवंत कदम, सदस्य सुरेश कदम, उत्तम पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : आवळी (ता. पन्हाळा) येथे विविध विकासकामांचा प्रारंभ करताना उत्तम पाटील, उज्ज्वला पाटील, शिवाजीराव मोरे, आदी उपस्थित होते.

१७ आवळी शिवाजीराव मोरे

Web Title: Commencement of works in villages of 7th Panchayat Samiti constituency