शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी स्विकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 19:27 IST

collector Kolhapur : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून गुरुवारी सकाळी पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी डॉ. बलकवडे यांनी त्यांना कोल्हापूरची तसेच कोरोना स्थितीची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही त्यांचे स्वागत केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी स्विकारला पदभार कर्मचाऱ्यांच्यावतीने व संघटनांच्यावतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत

कोल्हापूर : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून गुरुवारी सकाळी पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी डॉ. बलकवडे यांनी त्यांना कोल्हापूरची तसेच कोरोना स्थितीची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही त्यांचे स्वागत केले.मावळते जिल्हाधिकारी दौलत देसाई सध्या रजेवर असल्याने महापालिका आयुक्त डॉ. बलकवडे यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारी पदाची धुरा होती. अकोल्यात महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक असलेले राहूल रेखावार यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून मंगळवारी नियुक्ती झाली. पदभार स्विकारल्यानंतर लगेच ते केंद्रीय समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने व संघटनांच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. रेखावार यांनी सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथील इटापल्ली, नागपूर येथे सहायक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी महापालिकेत आयुक्त, धुळे येथे जिल्हाधिकारी, महावितरण औरंगाबादला सहायक संचालक, बीडचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर