शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्किट बेंच’प्रश्नी उद्या मेळावा

By admin | Updated: December 4, 2014 00:46 IST

आंदोलनाची दिशा ठरणार : सहा जिल्ह्यांतील वकिलांची उपस्थिती

 कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांचा मेळावा शुक्रवारी (दि. ५) शाहू स्मारक भवन येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा व महालोक अदालतवर बहिष्कार टाकण्यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी दिली. बैठकीत उच्च न्यायालयाकडून सर्किट बेंचबाबत फक्त कागदी घोडे नाचविले जात आहेत. आपल्या कोर्टातील चेंडू दुसऱ्याच्या कोर्टात टाकून कृती समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे स्थगित केलेले आंदोलन पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतला आहे. कृती समितीच्या निर्णयानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. १३ डिसेंबरच्या महालोकअदालतीवर वकिलांनी अलिप्त राहून बहिष्कार टाकण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. घाटगे यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. के. ए. कापसे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, आदी उपस्थित होते.