शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

'चंद्रगीतां'नी सखी मुग्ध

By admin | Updated: October 10, 2014 22:59 IST

लोकमत सखी मंच : चंद्राच्या साक्षीने रंगली मैफल

कोल्हापूर : हळूहळू आभाळाच्या मध्यावर सरकणारा पौर्णिमेचा चंद्र आणि ‘गली में आज चॉँद निकला’, ‘चॉँद मेरा दिल,’ ‘रात्रीस खेळ चाले’ अशा एकाहून एक सुमधुर चंद्रगीतांचे स्वर वातावरणात एक वेगळाच उल्हास भरत होते. निमित्त होते ‘लोकमत सखी मंच’ आयोजित, शाहू दूध प्रायोजित आणि शुभंकरोती सांस्कृतिक भवन सहप्रायोजित ‘चंदा रे चंदा’ या कार्यक्रमाचे. कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून सखी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘सखी मंच’ने काल, गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता प्रल्हाद-विक्रम प्रस्तुत आॅर्केस्ट्रा रॉकिंग हिट्स-बीटस्च्या चंद्रगीतांच्या मैफलीचे आयोजन केले होते. त्याला सखींनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून भरभरून दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. शाहू दूधचे मार्केटिंग मॅनेजर सुनील मगदूम व शुभंकरोती सांस्कृतिक भवनच्या संचालिका राजमती सावंत याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. सखी मंच संयोजन समिती सदस्या जयश्री होस्पेटकर, उमा इंगळे, शाहीन मणेर, आशा माळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत झाले. ‘चौदहवी का चॉँद हो’ या गीताने मैफल सुरु झाली. गायक- निवेदक प्रल्हाद पाटील यांनी आपल्या बहारदार गायकीने त्यामध्ये रंग भरले. टाळ्या, शिट्ट्या आणि थेट रंगमंचावर येऊन नृत्य करीत सखींनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. रसिका कुलकर्णी, स्नेहलता सातपुते (गायिका), विक्रम पाटील (कीबोर्ड), अनिकेत ससाने (ढोलकी), सूरज पाटील (आॅक्टोपॅड) यांच्या साथसंगतीने मैफल अधिकच सजली. इक्रा मणेर यांनी संयोजन साहाय्य केले. कार्यक्रमाची सांगता हिरवळीवर आयोजित मसाला दुग्धपानाने झाली. (प्रतिनिधी)