शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST

इचलकरंजी : सामाजिक बांधिलकी म्हणून मुंबईच्या किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टने येथील तात्यासाहेब मुसळे कोविड केंद्राला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान ...

इचलकरंजी : सामाजिक बांधिलकी म्हणून मुंबईच्या किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टने येथील तात्यासाहेब मुसळे कोविड केंद्राला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान केले. मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, नगराध्यक्षा अलका स्वामी, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सुनील पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले. आनंद साखरे यांनी स्वागत व रामचंद्र निमणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विश्वनाथ मुसळे, संजय सातपुते, विठ्ठलराव डाके, गौरव सांगले, डी. बी. टारे, आदी उपस्थित होते.

कोरोनाशी लढण्याचे संदेश गीत

इचलकरंजी : शाहीर विजय जगताप यांनी कोरोनाशी लढण्याचा संदेश देणारे गीत लिहून त्याचा व्हिडीओ सामाजिक माध्यमातून प्रसारित केला आहे. जनतेने दाखवलेली एकजूट, टाळेबंदीला दिलेली साथ, मास्क लावणे, सॅनिटायझर वापरल्यास कोरोनाचा नायनाट करू शकतो, असा आत्मविश्वास या गीतातून व्यक्त केला आहे.

भाजपच्यावतीने आजपासून सेवा सप्ताह

इचलकरंजी : मोदी सरकारच्या सप्तवर्षपूर्तीनिमित्त येथील भाजपच्यावतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. आज, सोमवारपासून १ ते ३१ वॉर्डांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान पालिका व त्या-त्या भागातील भाजप कार्यकर्ते मिळून करणार आहे. हा उपक्रम कोरोना नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे. कोविड काळात सेवा देणा-या संस्था, डॉक्टर, पोलीस, स्वयंसेवक, समाजसेवक यांचा 'कोरोना योद्धा' म्हणून गौरवपत्र दिले जाणार आहे.