शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

गडहिंग्लज : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस गडहिंग्लजला स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...

गडहिंग्लज : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस गडहिंग्लजला स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. यावेळी पक्ष कार्यालयात सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले.

यावेळी जिल्हा सचिव सुरेश थरकार, जिल्हा कोषाध्यक्ष रूपाली कांबळे, तालुकाध्यक्ष अर्जुन दुंडगेकर, उपाध्यक्ष महादेव खातेदार, सुनील कांबळे, विजय शिरगावकर, नागेश शिंगे, प्रीती कांबळे, सचिन कांबळे, बसप्रभू कांबळे, सुभाष कांबळे, ज्ञानराजा चिघळीकर, आदी उपस्थित होते.

-------------------------

२) बेळगुंदीत अमर पोवार यांचा सत्कार

गडहिंग्लज : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील अमर पोवार यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल आजी-माजी सैनिक संघटनेतर्फे माजी सैनिक सदाशिव कानडे यांच्या हस्ते पोवार यांचा सत्कार झाला. यावेळी रवींद्र मगदूम, मनोहर देवेकर, भीमगोंडा पाटील, सदाशिव पाटील, महादेव लोहार, श्रीपती पाटील, निवृत्ती मगदूम, आदी उपस्थित होते. सुरेश पाडले यांनी सूत्रसंचालन केले. विक्रांत पाटील यांनी आभार मानले.

-------------------------

३) ऐनापुरात पाणीपुरवठा योजनेच्या कामास प्रारंभ

गडहिंग्लज : ऐनापूर येथील मंगाईदवी वसाहतीमधील नळपाणी पुरवठा योजनेच्या कामास प्रारंभ करण्यात आला. दलित वस्ती नवबौद्ध व अनुसूचित जाती विकास योजनेंतर्गत या कामास मंजुरी मिळाली आहे. यावेळी सरपंच उषा मांगले, उपसरपंच ईश्वर देसाई, ग्रा. पं. सदस्य लहू दड्डीकर, धोंडिबा कांबळे, किरण कुराडे, सूर्याजी मोहिते, रमेश होडगे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.