शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
4
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
5
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
6
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
7
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
8
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
9
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
10
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
11
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
12
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
13
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
14
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

घरात घुसून साहित्यांची तोडफोड  : महिलेवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:47 PM

Crime News Women Kolhapur- किरकोळ कारणावरून महिलेच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याचे नुकसान करण्याची घटना नागाळा पार्कमध्ये घडली. याप्रकरणी सबा रशीद शेख (रा. ताराबाई पार्क) या महिलेवर शाहुपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

ठळक मुद्देघरात घुसून साहित्यांची तोडफोड  : महिलेवर गुन्हा नागाळा पार्क येथील घटना

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून महिलेच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याचे नुकसान करण्याची घटना नागाळा पार्कमध्ये घडली. याप्रकरणी सबा रशीद शेख (रा. ताराबाई पार्क) या महिलेवर शाहुपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी रात्री गैरसमजातून संशयित शेख हिने जोत्स्ना अशोकराव गायकवाड (रा. विवेकानंद कॉलेजशेजारी, नागाळा पार्क) यांच्या घरात घुसून त्यांच्याशी वादावादी केली.

त्यानंतर जोत्स्ना यांना व त्यांच्या आईस धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून बघून घेण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर