शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मनपाडळेत रक्तदान शिबिर व गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

नवे पारगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने रक्तदान शिबिर, गुणवंतांचा सत्कार व कोविड योद्ध्यांचा सन्मान असा संयुक्त कार्यक्रम ...

नवे पारगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने रक्तदान शिबिर, गुणवंतांचा सत्कार व कोविड योद्ध्यांचा सन्मान असा संयुक्त कार्यक्रम झाला. शिबिरात २७ जणांनी रक्तदान केले. वारणा बँकेचे माजी संचालक हंबीरराव शिंदे अध्यक्षस्थानी होते.

कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सरपंच रायबाराजे शिंदे, उपसरपंच उल्हास वाघमारे, वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, विक्रीकर निरीक्षक वैभव खांडेकर, राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक श्रीनिवास पाटील, तानाजी शिंदे आदींच्या हस्ते झाला. यावेळी संजय पाटील, अनिल घोडके, शंकरराव सूर्यवंशी,अरुणा वाघमारे, शिल्पा पाटील, सुनिता सुतार, तलाठी अजय नाईक, ग्रामसेवक शिल्पा दुधगावकर उपस्थित होते.

२५ मनपाडळे

फोटो ओळी : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने गुणवंतांचा सन्मान करताना उपसरपंच उल्हास वाघमारे. सोबत सरपंच रायबाराजे शिंदे व सर्व सदस्य उपस्थित होते.

250821\img_20210825_175318.jpg

फोटो ओळी : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंतांचा सन्मान करताना उपसरपंच उल्हास वाघमारे.सोबत सरपंच रायबाराजे शिंदे व सर्व सदस्य उपस्थित होते.(छाया:विजय तोडकर)