मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लजला रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:22 IST2021-04-18T04:22:43+5:302021-04-18T04:22:43+5:30

राबविण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला. येथील पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध ...

Blood donation camp at Gadhinglaj on Mushrif's birthday | मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लजला रक्तदान शिबिर

मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लजला रक्तदान शिबिर

राबविण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला.

येथील पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझर वाटप आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

बैठकीस किरण कदम, वसंतराव यमगेकर, रमजान अत्तार, सुरेश कोळकी, रश्मीराज देसाई, शर्मिली पोतदार, दीपक कुराडे, रेश्मा कांबळे, शारदा आजरी, स्वप्निल गुरव, गुंडू पाटील, रफिक पटेल, महेश गाडवी, शशिकांत पुजारी, अमर मांगले, चिंतामणी वाली, किरण खोराटे, राजू पाटील, चंद्रकांत मेवेकरी, प्रकाश गवळी, तौफिक मुल्ला आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp at Gadhinglaj on Mushrif's birthday