शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

बँक ऑफ इंडिया सेवकांची पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:13 IST

कोल्हापूर : येथील बँक ऑफ इंडिया सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर यांची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल ...

कोल्हापूर : येथील बँक ऑफ इंडिया सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर यांची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल जोतिबा (मार्केट यार्ड) येथे शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. त्यात संस्थेचे चिटणीस विकास देसाई यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयावर सविस्तर चर्चा करून हे विषय एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष मोहन चोडणकर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी अध्यक्ष मोहन गोखले आणि संचालक भालचंद्र आठवले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेचे संस्थापक चिटणीस आणि माजी अध्यक्ष श्रीकांत गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेच्या पहिल्या ऑनलाईन सभेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेस सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. अक्षता मुतालिक देसाई यांनी आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.