शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेचा बिगुल

By admin | Updated: November 25, 2015 01:02 IST

२७ डिसेंबरला मतदान : कोल्हापूरचा नवा ‘डॉन’ ३० ला ठरणार

कोल्हापूर / मुंबई : कोल्हापूरसह विधानपरिषदेच्या राज्यातील आठ जागांच्या निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे संचालक धीरेंद्र ओझा यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केली. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरू होत असून, २७ डिसेंबरला मतदान व ३० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील नवा ‘डॉन’ कोण, याचा फैसला नववर्षाच्या आधीच दोन दिवस होणार आहे. एकूण ३८७ मतदार आहेत. कोल्हापुरातील एका जागेसाठी जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघेल इतकी चुरस आहे. आमदार महादेवराव महाडिक विद्यमान आमदार असले तरी त्यांना माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आव्हान दिले असून, पहिली कुस्ती उमेदवारी कुणाला मिळते यासाठीच लागली आहे. सतेज पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास महाडिक बंडखोरी करणार हे स्पष्टच आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीही जोरदार मोर्चेबांधणी करून उमेदवारीवर दावा सांगितला आहे. (कोल्हापूर-काँग्रेस), दीपक साळुंखे (सोलापूर-राष्ट्रवादी), अरुणकाका जगताप (अहमदनगर-अपक्ष) हे विद्यमान आमदार आहेत. महापालिका, नगरपालिकांसह गेल्या वर्षभरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हीच नंबर वन असल्याचा दावा भाजपाने केला आहे. आठ मतदारसंघांमधील निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतात, हा औत्सुक्याचा विषय असेल. काँग्रेससमोर चार जागा वाचविण्याचे आव्हान असेल. बेळगावातही निवडणूकविधानपरिषदेच्या कर्नाटकातील २५ आणि तेलंगणातील १२ जागांसाठीही २७ डिसेंबरलाच मतदान होत आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील दोन जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे वीरकुमार पाटील आणि भाजपचे महंतेश कवठगीमठ यांचा कार्यकाल संपल्याने ही निवडणूक होत आहे.