शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

अरुण डोंगळेंसह सातजणांना जामीन

By admin | Updated: July 10, 2014 23:46 IST

क्रिकेट सामन्यावरील बेटिंग प्रकरण

कोल्हापूर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका क्रिकेट मॅच बेटिंगप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह सात जणांना आज, गुरुवारी मुख्य न्यायाधीश एस. आर. साळोखे यांनी जामीन मंजूर केला. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल अ‍ॅम्बेसेडरमध्ये लक्ष्मीपुरी पोलिसांनी काल, बुधवारी रात्री छापा टाकून पाचजणांना अटक केली होती. शाहूपुरी येथील हॉटेल अ‍ॅम्बेसेडरमध्ये रुम नंबर २०५ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकून संशयित हॉटेल मालक धीरज विजयसिंह डोंगळे, मॅनेजर सरदार सखाराम कांबळे, बेटिंग एजंट गोपीचंद रमेशलाल आहुजा, चेतन राजू उत्तम गिरवे, संजय रामकुमार छाबडा यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान, हॉटेल मालक ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुणकुमार गणपतराव डोंगळे, त्यांचा भाऊ विजयसिंह गणपतराव डोंगळे यांच्या संमतीने बेटिंग घेतल्याच्या संशयावरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी डोंगळे बंधूंची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. डोंगळे यांच्यातर्फे अ‍ॅड. धनंजय पठाडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)