शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुक यंत्रणा व कर्मचा-यांना घेऊन निघालेल्या एसटीला अपघात-: विरमाडे हद्दीत ट्रकची जोरदार धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 14:53 IST

कर्मचा-यांना मात्र कोणतीही दुखापत झाली नाही.  अपघातात मालवाहतूक करणारा ट्रकचालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे.

ठळक मुद्दे ट्रक चालक जखमी

पाचवड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर विरमाडे हद्दीत निवडणुकीतील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर साहित्य व कर्मचाºयांना घेऊन निघालेली एसटी व मालट्रक यांच्या अपघात झाला. हा अपघात मंगळवारी, रोजी पहाटे तीनच्या सुमारास झाला. यात ट्रक चालक जखमी झाला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातील चालक संदीप चव्हाण हे एसटी बस (एमएच ११  बीएल ९२९८) मधून मतदानाचे साहित्य घेऊन भुर्इंज येथील विविध गावांमधील ईव्हीएम मशिन एकत्रित करून त्या वाई येथे पोहोचले. त्यानंतर पुन्हा मतदान ठिकाणच्या गावामधील मतदान कर्मचारी व साहित्य घेऊन सातारा येथे जात असताना विरमाडे हद्दीत आला असता ट्रक (एमएच ०९ ईएम ७२२४) याने एसटीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

एसटी बसला जोरात धडक बसल्याने एसटी पुढे घसरत जाऊन डिव्हाईडरला धडकल्याने तिचे मोठे नुकसान झाले. यावेळी एसटीमध्ये पाच ते सहा कर्मचारी होते. या अपघातात सदर कर्मचा-यांना मात्र कोणतीही दुखापत झाली नाही.  अपघातात मालवाहतूक करणारा ट्रकचालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर