शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘अकरावी’साठी दुसऱ्या दिवशी २६८६ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST

शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकूण १८५० विद्यार्थ्यांनी ...

शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकूण १८५० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण २६८६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. त्यात विज्ञान विद्याशाखेचे १४९४, वाणिज्य मराठीचे ४६५, वाणिज्य इंग्रजीचे ४६१, कला मराठीचे २४६, तर कला इंग्रजीसाठीच्या २० अर्जांचा समावेश आहे. अर्ज भरण्यासाठी राजारामपुरी, मिरजकर तिकटी, नागाळा पार्क, निवृत्ती चौक, आदींसह उपनगरांमधील नेटकॅफेमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. दरम्यान, अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासह त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्यावतीने हेल्पलाईन सुरू केली असल्याची माहिती समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.

पॉईंटर

विद्याशाखानिहाय एकूण अर्ज

विज्ञान : २५६९

वाणिज्य (मराठी) : ७३८

वाणिज्य (इंग्रजी) : ८१५

कला (मराठी) : ३७८

कला (इंग्रजी) : ३६

एकूण : ४५३६