शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

‘बिद्री’कडून २५८५ दर

By admin | Updated: December 19, 2014 23:51 IST

के. पी. पाटील : एक कोटी युनिट वीज निर्यात; दोन लाख साखर पोत्यांचे पूजन

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यास यावर्षी गळितास येणाऱ्या उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन २५८५ रुपये एकरकमी देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली.बिद्री कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पातून निर्माण झालेली एक कोटी युनिट वीज निर्यात व उत्पादित दोन लाख साखर पोत्यांचे पूजन, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते साखर पोत्यांचे पूजन, तर एक कोटी वीज विक्री केली त्याबद्दल वीज निर्यात पॅनेलचे पूजन उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्ष पाटील म्हणाले, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची उपलब्धता जादा असल्याने दिवसेंदिवस साखरेचे भाव कमी होत आहेत. केंद्र सरकारकडून बफर स्टॉक ठेवणे, निर्यातीसाठी अनुदान देणे अथवा विशेष अनुदान यासारखे उपाय योजले जातील. या प्रतीक्षेत सर्व कारखानदार आहेत. मात्र, त्यावर काही हालचाली होताना दिसत नाहीत. आपल्या सहवीज प्रकल्पाच्या उत्पादनातून ऊसदर देण्यासाठी काही प्रमाणात मदत होणार आहे. कारखाना यावर्षी गळितास आलेल्या उसाला प्रतिटन २५८५ रुपये दर जाहीर करीत असून, पहिल्या पंधरावड्यास गाळपास आलेल्या उसाचे बिल ऊस पुरवठादारांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाची मदत, सवलती व साखरेचे दर वाढल्यास यापुढेही आर्थिक वाढावा देण्यास बिद्री कारखाना कटिबद्ध राहील.यावेळी उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, संचालक के. डी. नांदेकर, नामदेवराव भोईटे, ए. वाय. पाटील, गणपतराव फराकटे, विजयसिंह मोरे, वसंतराव पाटील, दत्तात्रय खराडे, पंडितराव केणे, विलासराव झोरे, धनाजीराव देसाई, सविता एकल, कमल चौगले, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई, आदी उपस्थित होते.