शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

Chartered Accountant: सीए अंतिम परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा फडकला; २१ विद्यार्थी उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:37 IST

२६१ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी झाले सीए

कोल्हापूर : चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल १ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या या परीक्षेत कोल्हापूरमधील २६१ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी सीए झाले असून, जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश नोंदवले आहे.

कोल्हापूर विभागातून ओम विनोदकुमार जसुजा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सौरभ तानाजी पाटील यांनी द्वितीय, तर यश मुकुंद परांजपे यांनी तृतीय क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली.

याशिवाय रणजित बाबुराव घरपणकर, प्रणिल दत्तात्रय बोंगाळे, बासित आफताब खतीब, स्वप्नश्री शाम देशमुख, वैभव पंडित पाटील, निशा अनिल पोतदार, ऑस्टिन राजू नायडू, वैशाली सदाशिव दरूर, ऋषभ चंद्रकांत पाटील, श्वेता शितल पाटील, पार्थ किरण शहा, वैभवी अतुल लोखंडे, सर्वेश बाजीराव ढेरे, शिवतेज कृष्णराव पाटील, अनिकेत रामचंद्र शेटे, सुशांत संजय महेकर, आदित्य विजय कोईगडे आणि किशोर अशोक कांबळे हे विद्यार्थीही उत्तीर्ण झाले. दरम्यान, कोल्हापूरचे रहिवासी जान्हवी समीर परुळेकर आणि आदित्य गनपुले यांनी अनुक्रमे सातारा व सांगली विभागातून परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur shines in CA final exam; 21 students pass.

Web Summary : Kolhapur: 21 out of 261 students from Kolhapur cleared the Chartered Accountants final exam held in January 2026. Om Jasuja topped Kolhapur, followed by Saurabh Patil and Yash Paranjpe. Janhavi Parulekar and Aditya Ganpule also passed from Satara and Sangli respectively.