शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात कोरोनाचे नवे १६ रुग्ण, एका महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 12:17 IST

corona virus Kolhapur- गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २५ रुग्ण सापडले, तर आजरा तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात कोरोनाचे नवे १६ रुग्णएका महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २५ रुग्ण सापडले, तर आजरा तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात १६, इतर जिल्ह्यांतील १, नगरपालिका क्षेत्रात २, करवीर तालुक्यात ३, राधानगरी तालुक्यात १, गडहिंग्लज तालुक्यात १, असे २५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

दिवसभरात ३०३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ८८९ जणांचे स्वॅब घेण्यात आले. १६३ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. दरम्यान, आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर