शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

LokSabha2024: मतदानादरम्यान कोल्हापुरात १४ जणांना उष्माघाताचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 13:32 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपचार

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभेच्या मतदानावेळी १४ जणांना उष्माघाताचा त्रास झाला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथक नियुक्त केले गेल्याने तातडीने या सर्वांवर उपचार करण्यात आले. जिल्ह्यात एकूण २,५४२ आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली.जिल्ह्यातील ३ हजार २१४ मतदान केंद्रांवर आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रथमोपचार सुविधा निर्माण करून देण्यात आल्या होत्या. या ठिकाणी ओआरएससह अन्य औषधाच्या गोळ्याही ठेवण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या. मतदान केंद्रांवर गरोदर माता आणि अपंगांसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. मंगळवारी ४१ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी झाली तरी मतदारांना वर्गखोल्यांमध्ये बसण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली.

  • मतदानादिवशी जिल्ह्यातील आरोग्य बूथ संख्या २५४२
  • उपस्थित आरोग्य अधिकारी, कर्मचारी ३,२१४
  • आरोग्यसेवेचा यांना झाला लाभ ६,६८३
  • ओआरएस दिलेले लाभार्थी ६,५९६
  • उष्माघाताचे रुग्ण १४

प्रत्येक तासाला एक ग्लास पाणीजिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढत असून यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी वॉटरबेल या संकल्पनेचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे. त्यानुसार प्रत्येक तासाला एक ग्लास पाणी नागरिकांनी प्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४VotingमतदानTemperatureतापमान