शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघ सेवक पतसंस्थेचा १२ टक्के लाभांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघ सेवकांची पतसंस्था सभासदांना १२ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष धनाजी पाटील यांनी ...

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघ सेवकांची पतसंस्था सभासदांना १२ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष धनाजी पाटील यांनी केली.

पतसंस्थेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी पाटील म्हणाले, संस्थेची १०० टक्के वसुली असून, आगामी काळात सभासदाभिमुख काम करण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे. कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता सभासदांच्या ठेवी व स्वभांडवलातून कर्ज वाटप करत आहे. संस्थेचे खजिनदार दीपक निंबाळकर यांनीही संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सभेत करण्यात आला. सचिव अक्षय चव्हाण यांनी अहवाल वाचन केले. अनंत देसाई यांनी आभार मानले. उपाध्यक्षा सुषमा गुरव, राजेंद्र पाटील, संजय निर्मळ, बी. एस. पाटील, अशोक पाटील, अनिल बारड, सूर्यकांत लिमकर, अख्तर अत्तार, शैला पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : शेतकरी संघ सेवक पतसंस्थेच्या सभेत अध्यक्ष धनाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दीपक निंबाळकर, सुषमा गुरव, अनंत देसाई आदी उपस्थित होते. (फोटो-०८०२२०२१-कोल-शेतकरी संघ)