गडहिंग्लज तालुक्यातील ११ जण ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:21 IST2021-02-15T04:21:24+5:302021-02-15T04:21:24+5:30

याप्रसंगी मल्लाप्पा इंगवले, धोंडीबा वांद्रे, सोमगोंडा चिनगोंडा, शांताराम पाटील, मनोहर कोरवी, विष्णू बेनके, मोहन पाटील, पार्वती फडतरे, जयश्री रावण, ...

11 people from Gadhinglaj taluka honored with 'Adarsh Shikshak' award | गडहिंग्लज तालुक्यातील ११ जण ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

गडहिंग्लज तालुक्यातील ११ जण ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

याप्रसंगी मल्लाप्पा इंगवले, धोंडीबा वांद्रे, सोमगोंडा चिनगोंडा, शांताराम पाटील, मनोहर कोरवी, विष्णू बेनके, मोहन पाटील, पार्वती फडतरे, जयश्री रावण, कमल देसाई, सविता कानडे या प्राथमिक शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन गौरव केला.

पंचायत समितीतर्फे पुरस्कारप्राप्त कामाना नाईक, एकनाथ पाटील, नामदेव पाटील यांच्यासह शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमास सुभाष निकम, बजरंग लंगारे, शिवाजी पाटील, डॉ. गणपत पाथरवट, शंकर कोले, मारुती साबळे, पांडुरंग सुतार, रमेश हुद्दार, शाहू पाटील, नंदू होनगेकर, बी. एल. कांबळे, विलास माळी, उत्तम यमगेकर आदी उपस्थित होते.

गडहिंग्लज येथे आदर्श शिक्षकांचा जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सत्कार केला. यावेळी लक्ष्मण पाच्छापुरे, बाळेश नाईक, सुभाष निकम आदी उपस्थित होते.

क्रमांक : १४०२२०२१-गड-०१

Web Title: 11 people from Gadhinglaj taluka honored with 'Adarsh Shikshak' award