शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात दहावीच्या परीक्षेस प्रारंभ; कोल्हापूर विभागात दीड लाख परीक्षार्थी

By admin | Updated: March 7, 2017 11:59 IST

विभागातील ३५१ केंद्रांवरून एक लाख ५२ हजार ६४२ परीक्षार्थी

कोल्हापुरात दहावीच्या परीक्षेस प्रारंभ; कोल्हापूर विभागात दीड लाख परीक्षार्थीकोल्हापूर : कोल्हापुरात दहावीच्या परीक्षेस मंगळवारी प्रारंभ झाला.परीक्षा केंद्रावर विद्याथीं-विद्यार्थिंनींंसह पालकांनी शाळेच्या आवारात गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी पालकांचे आशिर्वाद घेतले, तर पालकांनी विद्यार्थ्यांना बेस्ट आॅफ लक म्हणत शुभेच्छा दिल्या.कोल्हापूर विभागातील ३५१ केंद्रांवरून एक लाख ५२ हजार ६४२ परीक्षार्थी मंगळवारी दहावीच्या परीक्षेस बसले आहेत. सकाळी अकरा वाजता मराठीच्या पेपरने या परीक्षेस प्रारंभ झाला. गैरप्रकार रोखण्यासाठी यावर्षी २१ भरारी पथकांसह बैठी पथके कार्यरत आहेत. ही माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सहायक सचिव बी. एस. शेटे यांनी दिली.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेची कोल्हापूर विभागीय मंडळाने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून एकूण एक लाख ५२ हजार ६४२ विद्यार्थी-विद्यार्थिनी दहावीची परीक्षा देणार आहेत. यामध्ये एक लाख ४७ हजार २१२ नियमित, तर चार हजार २२० पुनर्परीक्षार्थी आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे २१० परीक्षार्थी आहेत. विभागातील ३५१ केंद्रांवर परीक्षा होत आहे. परीक्षा दि. १ एप्रिलपर्यंत होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी विभागात २१ भरारी पथके तसेच ४४ परीरक्षक (कस्टोडियन) कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)...................................................................................कोल्हापुरात दहावीच्या परीक्षेस मंगळवारी प्रारंभ झाला. येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथील केंद्रावर विद्याथीं-विद्यार्थिंनींंसह पालकांनी शाळेच्या आवारात गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी पालकांचे आशिर्वाद घेतले, तर पालकांनी विद्यार्थ्यांना बेस्ट आॅफ लक म्हणत शुभेच्छा दिल्या.छाया : नसीर अत्तार