शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली स्थानकात तांत्रिक बिघाड! पाचव्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट; फास्ट लोकल सेवा विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:08 IST

या स्फोटानंतर खबरदारीचा उपाय म्हणून फलाट क्रमांक पाचवरील जलद लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मध्य रेल्वेचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या डोंबिवलीरेल्वे स्थानकात आज दुपारी भीषण थरार पाहायला मिळाला. स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर असलेल्या एका विद्युत जनित्राचा अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे स्थानक परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.

नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय

या स्फोटानंतर खबरदारीचा उपाय म्हणून फलाट क्रमांक पाचवरील जलद लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

स्थानकावर प्रवाशांची गर्दी

पाचव्या फलाटावरील सेवा बंद झाल्यामुळे सर्व प्रवाशांनी इतर फलाटांकडे धाव घेतली आहे. ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी ओढाताण सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Blast at Dombivli Station Disrupts Fast Local Train Services

Web Summary : A sudden explosion in an electrical generator on platform five at Dombivli station caused panic and halted fast local train services towards Mumbai. Passengers are facing severe inconvenience due to overcrowding and platform closures.
टॅग्स :dombivaliडोंबिवलीrailwayरेल्वे