शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

'मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा'; वडवली पुलाच्या उदघाटनावरून शिवसेनेचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 13:38 IST

एकाअर्थाने मनसेने भाजपाला गुपचूप टाळी देत सेनेची राजकीय कोंडी केली की काय? असा सवाल निर्माण झाला आहे. 

कल्याण: केडीएमसी प्रशासनाच्या  अगोदरच  वडवली  पूलाचे उदघाटन  मनसेकडून करण्यात आले. इतकेच नाही तर हा पूल नागरिकांसाठी खुला केल्याचेही मनसेने जाहीर केलं.  त्यामुळे मनसेने सेनाला  दे  धक्का करत   योग्य टायमिंग साधल्याची चर्चा होती. या सर्व प्रकारावर आता सेनेकडून प्रतिक्रिया  उमटायला सुरवात झालीये. दुसऱ्यांच्या  विकासकामांचे श्रेय मनसेला घेण्याची सवयच आहे. मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा अशी टीका कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे सेनेचे आमदार  विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.

वडवली पूलाच्या उदघाटनाला पालकमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख  पाहुणे म्हणून उपस्थित राहणार  होते. मात्र काही कारणास्तव हा सोहळा पुढे   ढकलण्यात आला.  त्यामुळे मनसेने या पुलाचे उदघाटन केले. एकीकडे डोंबिवलीतील कोपर पुलाच्या गार्डर च्या कामाचा शुभारंभ करत  शिवसेनेने पहिला नंबर लावला होता. तर कामाला खप उशीर झाल्याची खंत भाजापाने व्यक्त केली. भाजपा- शिवसेनेमधील कलगीतुरा ताजा असतानाच मनसेने वडवली पुलावरून सेनेला टार्गेट केलं. त्यामुळे एकाअर्थाने मनसेने भाजपाला गुपचूप टाळी देत सेनेची राजकीय कोंडी केली की काय? असा सवाल निर्माण झाला आहे. 

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसेShiv Senaशिवसेना