शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

कल्याण डोंबिवलीत अनेक दुकानं सील;  केडीएमसीची धडक कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 8:37 PM

ब प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 06 दुकाने सील करण्यात आली.

कल्याण- कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्षेत्र अधिका-यांनी आपापल्या  प्रभागात पाहणी केली असता अनेक दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशी सर्व दुकानं सील करत धडक कारवाई केली आहे. 

ब प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 06 दुकाने सील करण्यात आली. क प्रभागात 2 मॅरेज लॉन्स 30 एप्रिल पर्यंत सील करण्यात आली. फ प्रभागात मानपाडा रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे व टेलरचे दुकान अशी 2 दुकाने तसेच 90 फुटी रोडवरील 3 दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. ग प्रभागात सत्यम सोशल क्लब व 2 दुकाने सील करण्यात आली. त्याचप्रमाणे ई प्रभागक्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ई प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी ई प्रभागातील डी-मार्ट तसेच 2 वाईन शॉप सील केली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस