शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

Heart touching Story: माऊलीच ती! अवघ्या दहा दिवसांचे बाळ तळहातावर घेऊन उभी आहे साचलेल्या पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 18:54 IST

Heart touching Story in Kalyan Rain water, flood: बाहेर मुसळधार पाऊस, घरात देखील पाणी आणि त्यातच घरात एक दहा दिवसाच बाळ (ten days old baby) असलं तर...हा विचार आपल्या मनात आला तर काळजात धस्स होईल.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : घरात पाणी शिरलंय.. घराभोवतीसुद्धा पाणी साचलय.. वस्तुंच नुकसान झालंय.. ही परिस्थिती आहे डोंबिवलीमधील अण्णानगर झोपडपट्टीमधील रहिवाशांची. मात्र, येथील एका घरातील दृश्य पाहिले तर तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.  बाहेर मुसळधार पाऊस, घरात देखील पाणी आणि त्यातच घरात एक दहा दिवसाच बाळ (ten days old baby) असलं तर...हा विचार आपल्या मनात आला तर काळजात धस्स होईल. मात्र, अण्णानगर झोपडपट्टी मधील एक माता आपल्या दहा दिवसाच्या बाळाला घेऊन पाण्यातच  रहात आहे. ही परिस्थिती विदारक असली तरी अगदी सत्य आहे. मात्र या परिस्थितीतही खचून न जाता चेहऱ्यावर हसू ठेवून ही ओली बाळांतीण धीराने  या परिस्थितीला सामोरं जाताना दिसत आहे. (Mother staying in flood water with 10 days old new born baby.)

रिटा राजेंद्र गोंड असे या महिलेच नाव आहे. गंभीर स्थितीत सुद्धा ही महिला केवळ आपल्या बाळाचे हास्य पाहुन मोठ्या धीराने परिस्थितीशीची दोन हात करत आहे. खरं तर  मूलं जन्माला आलं की त्याच कौतुक केलं जातं.घर सजवलं जात.. तसेच आजूबाजुचा परिसर देखील स्वच्छ ठेवला जातो. मातेचीही पुरेपूर काळजी घेतली जाते. मात्र, या परिसरात पाणी साचल्यानं माता आणि बाळ दोघांचेही हाल होतायेत..दहा दिवसाच बाळ घेऊन ही महिला कसेबसे या साचलेल्या पाण्यात  दिवस काढतेय. 

अण्णानगर परिसर रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत येतो मात्र या परिसराच सर्वेक्षण मध्य रेल्वे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनातर्फे करून सुद्धा येथील नागरिकांचे सोय कोणत्याच प्रशासनाने केलेली नाही अस येथील नागरिकांच म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसानं अधिक जोर धरला तर  येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याण