शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine : कोविशिल्डची लस उपलब्ध झाल्याने कल्याण-डोंबिवली लसीकरण आजपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 19:04 IST

Corona vaccination in KDMC : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रतील ४५ वर्षे व त्यावरील नागरीकांचे लसीकरण लस पुरवठा उपलब्ध होत नसल्याने स्थगित करण्यात आले होते. काल रात्री कोवि शिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाल्याने आजपासून सर्व नियोजीत केंद्रावर लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका क्षेत्रतील ४५ वर्षे व त्यावरील नागरीकांचे लसीकरण लस पुरवठा उपलब्ध होत नसल्याने स्थगित करण्यात आले होते. काल रात्री कोवि शिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाल्याने आजपासून सर्व नियोजीत केंद्रावर लसीकरण सुरु करण्यात आले आहे.महापालिका क्षेत्रतील ज्या नागरीकांनी कोवि शिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. आत्ता त्यांन कोवि शिल्डचा दुसरा डोस घेण्याची सहा आठवडय़ाचा कालावधीही पूर्ण झाला आहे. त्या नागरीकांकरीता  कोवि शिल्डच्या दुस:या डोसकरीता कल्याण पूर्व भागातील प्रबोधनकार ठाकरे शाळेत आणि डोंबिवलीतील क्रिडा संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे. कोवि शिल्डचा दुसरा  डोस घेण्यासाठी यावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर अद्याप कोव्ॉक्सीन लसीचा साठा उपलब्ध झालेला नाही. साठा उपलब्ध होताच कोव्ॉक्सीनच्या दुस:या डोसची व्यवस्था करण्यात येणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण पूर्वी प्रमाणो कल्याणच्या आर्ट गॅलरी येथे ऑनलाईन स्लॉट बुकींग केल्यावर मोबाईल फोनवर लसीकरणाचे ठिकाण, दिनांक आणि वेळ दर्शविणारा संदेश दाखवून करता येणार आहे. या वयोगटा व्यक्तीरीक्त अन्य वयोगटाचे लसीकरणही आर्ट गॅलरी येथे होणार नाही. लसीचा पहिला व दुसरा डोस प्राप्त होणा:या उर्वरीत लसीकण केंद्राची यादी महापालिकेने जाहिर केली आहे. त्यात १७ ठिकाणे नमूद करण्यात आली आहेत. लसीचा साठा उपलब्ध होईल त्यानुसार ही केंद्रे सुरु ठेवली जातील अन्यथा त्याठिकाणी प्रक्रिया साठय़ा अभावी बंद पडू शकते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली