शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

400 पुरूषही देऊ शकले नाहीत महिलेला खरं प्रेम, तिनेच सांगितलं याचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 09:30 IST

संसार थाटण्याचं प्लानिंग करताना 400 पेक्षा जास्त पुरूषांचे लग्नाचे प्रस्ताव येऊनही ती अजूनही एकटी आहे. 

खरं प्रेम सगळ्यांनाच मिळतं असं नाही. तरीही जगात असे अनेक लोक असतात जे या आशेवर जीवन जगत असतात की, त्यांना कधीना कधी खरं प्रेम मिळेल. असंच काहीसं 55 वर्षीय घटस्फोटीत आणि सिंगर मदर असलेल्या फ्रानबाबत आहे. फ्रानने खुलासा केला की, संसार थाटण्याचं प्लानिंग करताना 400 पेक्षा जास्त पुरूषांचे लग्नाचे प्रस्ताव येऊनही ती अजूनही एकटी आहे. 

फ्रान गेल्या काही महिन्यांपासून तिच्यासाठी मिस्टर परफेक्टचा शोध घेत आहे. ज्यासाठी ती ऑनलाईन डेटिंग साइट्सची मदत घेत होती. पण त्यावर तिला काही हाती लागलं नाही. फ्रानबाबत अवाक् करणारं हे होतं की, तिला 18 ते 21 वयाच्या तरूणांनीही संपर्क केला होता. ज्यांना मोठ्या वयाच्या महिलांसोबत संबंध ठेवायचे होते.

तेच ज्या लोकांनी तिच्यासोबत लग्नाबाबत चर्चा केली त्यातील जास्तीत जास्त वयोवृद्ध आणि जास्त वयाचे लोक होते. डेली स्टारला आपल्याबाबत सांगताना फ्रानने आपलं मन मोकळं केलं.

ती म्हणाली की, 'मला लग्नासाठी 400 प्रस्ताव आले आणि ते माझ्या वयाच्या आसपास आहेत. त्यामुळे हे चांगलं आहे की, त्यांचं वय 48 ते 50 दरम्यान आहे'. योग्य वयात प्रियकर मिळूनही फ्रान आपल्या उद्देशात यशस्वी का ठरली नाही?
याबाबत फ्रान म्हणाली की, सुरूवातीला तर सगळं काही ठीक असतं. पण जेव्हा पुरूषांसोबत चॅटींग पुढे जाते तेव्हा ते आपला रंग दाखवतात. त्यांच्यासोबत बोलताना हे स्पष्टपणे जाणवतं की, त्यांच्या मनात रिलेशनशिप पुढे नेण्याबाबत काहीच नसतं.

फ्रान असंही म्हणाली की, जास्तीत जास्त पुरूषांना हे माहीत नाही की, सोशल मीडियावर महिलांसोबत कसं बोलावं. त्यांच्यासोबत कसं वागावं. 

ती पुढे म्हणाली की, सोशल मीडिया खरं प्रेम आणि रिलेशनशिपचं काही केंद्र नाही. एक दिवस असाही येईल जेव्हा सोशल मीडिया खरं प्रेम संपुष्टात आणेल. 

अनेकदा प्रियकरांवर टीका केल्यामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. अनेक घाणेरड्या कमेंटचा सामना करावा लागला. पण तरीही फ्रानला आशा आहे की, तिला एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून खरं प्रेम मिळेल आणि भविष्यात ती आनंदी राहील.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल