शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

तरूणीने सावत्र भावासोबत केलं डेटींग, बिनधास्तपणे म्हणाली - त्याच्यावर प्रेम होतं....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 4:38 PM

मॅडी म्हणाली की, ती कॅलमला बालपणापासून ओळखते. त्याच्या वडिलाने माझ्या आईसोबत साखरपुडा केला होता. पण त्यांचं नातं संपलं होतं.

कुणी आपल्या सावत्र भावासोबत डेटींग करू शकतं का? सहजपणे याचं उत्तर नाही असं कुणीही देईल. पण एका मॅडी नावाच्या महिलेने सावत्र भावासोबत डेटींग सुरू केलं आणि म्हणाली की त्याच्यावर अनेक वर्षांपासून प्रेम करते. सीक्रेट क्रश नावाच्या एका डेटींग शोमध्ये मॅडीने स्वत: हा खुलासा केला. या शोमध्ये लोक डेटवर जाण्याआधी व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करतात. मॅडी म्हणाली की, ती कॅलमला बालपणापासून ओळखते. त्याच्या वडिलाने माझ्या आईसोबत साखरपुडा केला होता. पण त्यांचं नातं संपलं होतं.

सावत्र भावासोबत डेटींग

मॅडी म्हणाली की, मी इथे माझ्या भावाला हे सांगण्यासाठी आले की, मी त्याला पसंत करते. मी आई आणि त्याचे वडील काही वर्षापूर्वी सोबत होते. आता ते सोबत नाहीत. कॅलम माझ्या आईच्या प्रियकराचा मुलगा आहे. म्हणजे तो माझा एक्स सावत्र भाऊ आहे. मॅडी आणि कॅलम त्यांचे आई-वडील वेगळे झाल्यापासून एकमेकांना भेटले नाही. ते सोशल मीडियातून संपर्कात आहेत. (हे पण वाचा : सनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....)

त्याच्यावर प्रेम होतं...

मॅडी जी अजूनही आपल्या आईसोबत राहते. ती म्हणाली की, कॅलमला का सांगायचं आहे. याबाबत ती फार घाबरलेली होती. पण उत्साहीतही फार होती. कॅलमला मॅडीच्या मनात त्याच्याविषयी असलेल्या भावना सजल्यावर तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला की, त्याला विश्वास बसत नाहीये की, ही तू आहे.  

मॅडी म्हणाली, तिला वाटलं की, कॅलम मॅच्युअर झाला आहे. ती म्हणाली की, मला नाही वाटत आम्ही काही बेकायदेशीर करतोय. यावर कॅलम म्हणाला की, मुळात आम्ही सावत्र भाऊ-बहिणही नव्हतो. कारण त्यांच्या आई-वडिलांनी लग्नच केलं नव्हतं. ते फक्त सोबत होते. (हे पण वाचा : भागमभाग! लग्नात २० पेक्षा जास्त जणांची गर्दी; पोलीस येताच नवरा नवरीनं भिंतीवरून उडी मारून धूम ठोकली)

मॅडीने कॅलमला विचारले की, यावर त्याच्या वडिलांची काय प्रतक्रिया असेल. तर तो म्हणाला की कदाचित त्याच्या वडिलांकडे लगेच बोलायला काहीच नसेल. मला नाही माहीत ते यावर कशी प्रतिक्रिया देतील. पण तुला माहीत आहे मी फार विचार करत नाही. हा विषय माझा आहे त्यांचा नाही. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके