शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

अर्ध्या रात्री प्रसुतीच्या कळांनी तडफडणाऱ्या 'त्या' महिलेला दोन डॉक्टरांनी दिला नकार अन् मग.....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 4:40 PM

एकीकडे लॉकडाऊन आणि  दुसरीकडे पत्नीच्या प्रसुती कळा सुरू झाल्या होत्या.

(image credit- dainikbhaskar)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांना इन्फेक्शन होण्यापासून वाचवण्यासाठी सर्वच पातळीवर वेगवेगळे उपाय केले जात आहेत. परिस्थिती जास्त हाताबाहेर जाऊ नये यासाठी लॉकडाऊन केलं आहे. पण लॉकडाऊनमुळे अनेकांची गैरयोय होत आहे. तर काहींना गंभीर प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. अशाच एका घटनेबदद्ल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गुजरातमधील नरोडाच्या एका महिलेला अचानक प्रसुती कळा यायला सुरुवात झाली. लॉकडाऊनमुळे हॉस्पिटल बंद होते. मग ही महिला आणि तिच्या पतीने  रात्रीच्या वेळी दोन खासगी गायनॅक डॉक्टरांना डिलिव्हरी करण्याची विनंती केली. पण या दोन्ही डॉक्टरांनी कारणं देत डिलिव्हरी करण्याचं नाकारलं. त्यावेळी डॉक्टर मोहिल पटेल यांचा संपर्क क्रमांक या दापत्याला मिळाला. या डॉक्टरांनी रात्री दीड वाजता या महिलेला दवाखान्यात भरती करून घेतले.

कठवाडा परिसरात राहत असलेले महेश ठाकोर यांची पत्नी आरती हिला शुक्रवारी दुपारी प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. शहरात लॉकडाऊन असल्यामुळे बरेच हॉस्पिटलस बंद होते. प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असलेल्या खाजगी डॉक्टराशीं संपर्क केल्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर मोहिल पटेल यांच्यांशी त्या दाम्पत्यांनी फोनद्वारे संपर्क साधला. त्यानंतर १२ वाजता डॉक्टर मोहिल यांनी  दवाखान्यात बोलावून घेतले. सोनोग्राफी आणि इतर तपासणी करून रात्री दीड वाजता डिलिव्हरी केली. त्यांतर या बाळाला आयसीयुत ठेवण्यात आलं. या दाम्पत्यांनी एका कन्येला जन्म दिला आहे. 

महेश असं सांगतात  की, ''आम्ही २७ मार्चला खूप घाबरलेल्या  अवस्थेत  होतो. कारण एकीकडे लॉकडाऊन आणि  दुसरीकडे पत्नीच्या प्रसुती कळा सुरू झाल्या होत्या. अशा परिस्थितीत डॉक्टर मोहिल यांनी एका कॉल वर आमची मदत केली. यासाठी डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचे पैसे  घेतले नाहीत. आमच्या मुलीला सुखरूप जीवदान देणारे डॉक्टर मोहिल आमच्यासाठी दैवताप्रमाणे आहेत.'' असं ते म्हणाले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेGujaratगुजरात