Viral Video: माकडाशी पंगा घेऊ नका; नाहीतर अशी होईल गत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 17:46 IST2020-08-06T17:44:51+5:302020-08-06T17:46:37+5:30
माकड आणि मनुष्य हे फार जुनं नातं आहे. माणूस प्रगती करत गेला आणि जंगल नष्ट होत गेली. त्यामुळे मनुष्य ...

Viral Video: माकडाशी पंगा घेऊ नका; नाहीतर अशी होईल गत!
माकड आणि मनुष्य हे फार जुनं नातं आहे. माणूस प्रगती करत गेला आणि जंगल नष्ट होत गेली. त्यामुळे मनुष्य आणि प्राणी हा संघर्ष वाढत गेला. पण, काही प्राण्यांनी माणसांशी जुळवून घेतले आणि त्यांच्यासोबत रहायला शिकले. माकड हे त्यापैकी कदाचित पहिला प्राणी असावा. त्यामुळे आज अनेक ठिकाणी मानवी वस्तीत माकडं सर्रास वावरताना दिसतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यात माकडाची छेड काढणं तरुणाला कसे महागात पडले हे दिसते.
रशियात अडकलेल्या 101 भारतीय विद्यार्थ्यांना सोनू सूदनं केलं 'एयरलिफ्ट'!
या व्हिडीओत मानवी वस्तीत एक माकड दिसत आहे. त्या माकडाला युवक चिडवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. माकडानंती जशासतसे उत्तर देत त्या युवकाच्या तोंडावर ठोसा लावून त्याला खाली पाडले. माकडाच्या या आक्रमक पवित्र्यानंतर युवकानंही गपचूप पळ काढणं योग्य समजले.
पाहा व्हिडीओ..
Paying back with interest... pic.twitter.com/ercOUGdcZs
— Susanta Nanda IFS (@susantananda3) August 6, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
एवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा
राम मंदिर भूमिपूजनावर हसीन जहाँनं केली पोस्ट; फॅन्सनी दिली जीवे मारण्याची धमकी
'हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून 'जय श्री राम'चा जयघोष!
Video : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा!
Fact Check : ब्रायन लाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह? वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूनं सांगितलं सत्य
Apple iPhone 11 वर बंपर डिस्काऊंट; अॅमेझॉनवर मिळतेय घसघशीत ऑफर!