लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
'या' व्हायरल फोटोवरून रंगलीये चुकीची चर्चा, सत्य काही वेगळंच! - Marathi News | Truth behind the viral photos of young boy marrying adult woman and its emotional | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' व्हायरल फोटोवरून रंगलीये चुकीची चर्चा, सत्य काही वेगळंच!

काही दिवसांपासून सोशल मीडियात काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो एका लग्न समारंभाचे आहेत. ज्यात एक लहान मुलगा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या तरुणीसोबत लग्न करत आहे. ...

एका लग्नाची अनोखी गोष्ट; नवरीशिवाय निघाली नवऱ्याची वरात - Marathi News | Gujarat mans lifelong wish to have a grand wedding is fulfilled without bride | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका लग्नाची अनोखी गोष्ट; नवरीशिवाय निघाली नवऱ्याची वरात

धुमधडाक्यात लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण ...

हॉलिवूड सिनेमातील व्हिलन Red Skull सारखा लूक मिळवण्यासाठी त्याने कापून घेतलं नाक! - Marathi News | To get Red Skull look man chop his nose | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉलिवूड सिनेमातील व्हिलन Red Skull सारखा लूक मिळवण्यासाठी त्याने कापून घेतलं नाक!

अनेक सिनेमांमधून अनेक चांगल्या गोष्टी घेता येतात आणि काही लोक घेतातही. अनेकजण त्यांच्या आवडत्या भूमिकेच्या प्रेमात पडतात. ...

२६० किलो वजनाच्या सिंहाला कॅन्सर, माणसांच्या रूग्णालयात करण्यात आले उपचार - Marathi News | 260kg lion gets first radiotherapy session to battle his skin cancer in south Africa | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :२६० किलो वजनाच्या सिंहाला कॅन्सर, माणसांच्या रूग्णालयात करण्यात आले उपचार

सिंहावर सहा तज्ज्ञांच्या टीमने उपचार केले. यात पाच रेडिओथेरपिस्ट आणि एक ऑन्कोलॉजिस्टचा समावेश होता. ...

शूऽऽऽ! इथे गॉसिप करताना दिसलात तर होणार शिक्षा - Marathi News |  Shu! If you look at gossip here, you will get education | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शूऽऽऽ! इथे गॉसिप करताना दिसलात तर होणार शिक्षा

माणसाच्या स्वभावामध्ये गॉसिप करणे सवयीचं झालंय, कधीही कोणती घटना घडली तर गॉसिप केलं जातं. घरापासून आॅफिसपर्यंत, रस्त्यावरुन संसदेपर्यंत, कानाकोपऱ्यात गॉसिप केलं जातं. ...

VIP बेडरुम स्क्रीन; ना सीट ना सोफा, डायरेक्ट डबल बेड! - Marathi News |  VIP bedroom screen; No seat no sofa, direct double bed! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIP बेडरुम स्क्रीन; ना सीट ना सोफा, डायरेक्ट डबल बेड!

कुठेही जा सिनेमागृह म्हटल्यावर खूपसाऱ्या खुर्च्या आणि समोर मोठ्ठा पडदा असं चित्र असतं. काही ठराविक सिनेमागृहांमध्ये मोजक्या आणि मोठ्या आकाराच्या आरामदायी खुर्च्या असतात. ...

'या' गावात कोणत्याही वस्तूला हात लावण्यास बंदी - Marathi News | There is no ban on any item in this 'village' | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' गावात कोणत्याही वस्तूला हात लावण्यास बंदी

भारतात रहस्यांनी भरलेले अनेक किस्से ऐकायला मिळतील. देशातील अनेक अशी शहरं आहेत, ज्यांचे विविध किस्से तुम्ही कधी ऐकलेही नसतील. ...

पहिल्यांदा पुरूषांसाठी तयार केले होते सॅनिटरी पॅड! - Marathi News |  Sanitary pad was made for men for the first time! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पहिल्यांदा पुरूषांसाठी तयार केले होते सॅनिटरी पॅड!

माय पिरिअड या ब्लॉगने दिलेल्या एका पोस्टनुसार, सर्वात आधी सॅनिटरी पॅटचा वापर पहिल्या महायुद्धादरम्यान केला गेला होता. ...

पायलट बेशुद्ध झाल्यावर तब्बल ४० मिनिटे 'स्वच्छंद' उडत राहिलं विमान! - Marathi News | Tainee pilot falls unconscious for 40 minutes while flying plane | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पायलट बेशुद्ध झाल्यावर तब्बल ४० मिनिटे 'स्वच्छंद' उडत राहिलं विमान!

अनेक सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या विमानाचा पायलट बेशुद्ध पडतो किंवा काही कारणाने मरतो आणि विमान पायलटशिवाय आकाशात उडत राहतं. ...