''तू मुमताज है मेरे ख्वाबों की'' या गाण्यावर या जोडप्याने भन्नाट डान्स केला आहे. ...
लोकांची गर्दी पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणाने लगेच गुप्त बंकरमध्ये नेण्यात आलं होतं. हा बंकर इमरजन्सीमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी वापरला जातो. ...
आयपीएस अधिकारी जॅकब थॉमस यांनी स्वत: यासंबंधीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
सारेच सोनू सूदचं ट्विटवर कौतुक करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या सोनू सूदचाच बोलबाला असल्याचं पाहायला मिळत आहे. ...
अचानक नवरीच्या या वागण्यामुळे सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. नवरीच्या हट्टापायी पोलिसांनाही काहीच करता आलं नाही ...
हे शूज घातल्यानंतर लोकांमध्ये कमीतकमी एक ते दीड मीटरचं अतंर ठेवलं जाईल. ...
नोएडामध्ये राहणारी एक 12 वर्षांची विद्यार्थीनी देखील मजूरांच्या मदतीसाठी समोर आली आहे. ...
आतापर्यंत तुम्ही काही लोकांच्या पोटातून केसांचा गोळा, नट-बोल्ट काढल्याचे ऐकले असेल. ...
सध्या हत्ती आणि त्याच्या बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
या व्हिडीओला आतापर्यंत फेसबुकवर 5.9 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. ...