लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
कहाणी एका अशा सोन्याच्या खाणीची, जिथून काढलं जातं लाखो किलो सोनं - Marathi News | Interesting facts of Nevada gold mine which produce world's highest gold | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कहाणी एका अशा सोन्याच्या खाणीची, जिथून काढलं जातं लाखो किलो सोनं

आपणा सर्वांना हे तर माहीत आहेच की, सोणं खाणीतून निघतं. पण तुम्ही कधी सर्वात जास्त सोनं काढलं जाणाऱ्या खाणीबाबत ऐकलंय का? ...

'हा' आहे जगातील सर्वात महागडा मासा; बाजारात आहे कोट्यवधीची किंमत - Marathi News | Atlantic Bluefin Tuna is the most expensive fish in the world; spotted in England | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे जगातील सर्वात महागडा मासा; बाजारात आहे कोट्यवधीची किंमत

इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये 'अटलांटिक ब्लूफिन टूना' हा जगातील सर्वात महागडा मासा दिसून आला आहे. ...

पृथ्वीवरील एक वेगळंच आश्चर्य आहे हे ठिकाण, मसाल्यासारखी खाल्ली जाते येथील माती - Marathi News | Wonder of nature rainbow island the soil here is eaten like a spice and use an sauce | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वीवरील एक वेगळंच आश्चर्य आहे हे ठिकाण, मसाल्यासारखी खाल्ली जाते येथील माती

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, हे बेट आपल्या खनिज पदार्थांसाठी ओखळलं जातं. त्यामुळे याला वैज्ञानिक डिजनीलॅंड असंही म्हणतात. ...

बोंबला! 'मला तुरूंगात टाका, पत्नीसोबत राहू शकत नाही'; पत्नी पीडित पतीची पोलिसांकडे विनवणी - Marathi News | Italy man asks police to jail him as he cannot live with his wife | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! 'मला तुरूंगात टाका, पत्नीसोबत राहू शकत नाही'; पत्नी पीडित पतीची पोलिसांकडे विनवणी

रोम पोलिसांनी रविवारी सांगितलं की, घरात नजरकैद असलेली व्यक्ती त्यांच्याकडे अचानक आली आणि तुरूंगात बंद करण्याची विनवणी करून लागला होता. ...

डेटिंगसाठी श्रीमंत म्हाताऱ्याच्या शोधात होती तरुणी अन् डेटिंग साईटवर सापडले स्वत:चेच वडील! - Marathi News | tiktok influencer finds her dad on sugar daddy dating website gets shocked | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डेटिंगसाठी श्रीमंत म्हाताऱ्याच्या शोधात होती तरुणी अन् डेटिंग साईटवर सापडले स्वत:चेच वडील!

२२ वर्षीय अवा लुई शुगर डॅडी डेटिंग वेबसाइटवर स्वत:साठी एका श्रीमंत वृद्धाच्या शोधात होती, मात्र जेव्हा तिच्या समोर तिच्याच वडिलांची प्रोफाइल आली आणि ती थक्क झाली. ...

आयसीयुमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना त्याने तिच्याशी बांधनी लग्नगाठ अन् नंतर... - Marathi News | man marries his girlfriend in ICU heart touching love story goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयसीयुमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना त्याने तिच्याशी बांधनी लग्नगाठ अन् नंतर...

अपघातानंतर पीडित तरुणीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता, त्या व्यक्तीने डॉक्टरांची विनवणी करून तिथेच तिच्याशी लग्न केले. त्याला आपल्या गर्लफ्रेंडला पत्नीच्या रुपात बघायचे होतं. ...

तुरुंगावर मोठा हल्ला, डायनामाइटने भिंत उडवून केली 800 कैद्यांची सुटका - Marathi News | Nigeria prison attack, Massive attack on prison in Nigeria, Gunmen free hundreds of inmates in jailbreak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुरुंगावर मोठा हल्ला, डायनामाइटने भिंत उडवून केली 800 कैद्यांची सुटका

Jailbreak In Nigeria: या वर्षी एप्रिलमध्ये तुरुंगावर हल्ला करुन 1800 कैद्यांची सुटका केली होती. ...

थरारक व्हिडीओ! बंदुक घेऊन स्टोरमध्ये शिरले दोन चोर, ग्राहकाने ८ सेकंदात पळवून लावले..... - Marathi News | US : Marine veteran disarms robber video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :थरारक व्हिडीओ! बंदुक घेऊन स्टोरमध्ये शिरले दोन चोर, ग्राहकाने ८ सेकंदात पळवून लावले.....

ही घटना अमेरिकेच्या यूमा, एरीजोनाची आहे. जसे दोन मास्क घातलेले चोर बंदूक हातात घेऊन गॅस स्टेशनच्या आत शिरले. त्यातील एकाने कॅशिअरवर बंदूक ताणली. ...

कधी विचार केलाय का टॉयलेट पेपर नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या तीन कारणं - Marathi News | 3 reasons why toilet paper are white in colour! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कधी विचार केलाय का टॉयलेट पेपर नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या तीन कारणं

कधी तुम्ही याचा विचार केलाय का की टॉयलेट पेपर नेहमी पांढऱ्या रंगाचेच का असतात? टिश्यू पेपर भलेही प्रिंटेड आणि रंगीबेरंगी येत असतील, पण टॉयलेट पेपर नेहमीच पांढरेच असतात. ...