लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
जोडप्याने अँब्युलन्सचं केलं घर, फोटो पाहुन तुम्ही म्हणाल....नांदा सौख्य भरे! - Marathi News | couple turned ambulance into holiday home, photos goes viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जोडप्याने अँब्युलन्सचं केलं घर, फोटो पाहुन तुम्ही म्हणाल....नांदा सौख्य भरे!

अँब्युलन्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो लालभडक दिवा असणारी गाडी. पण या गाडीत घर तयार होऊ शकत असं आम्ही तुम्हाला म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? एका जोडप्याने अँब्युलन्सचं घरं केलंय आणि त्यात ते सुखाने नांदत आहेत. पाहा Photo ...

हत्ती रस्त्याच्या मधोमध उभा होता, तेवढ्यात भरधाव वेगाने बाईकस्वार आला अन्... - Marathi News | elephant was standing in the middle of the road, man came on bike and sleeps there | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हत्ती रस्त्याच्या मधोमध उभा होता, तेवढ्यात भरधाव वेगाने बाईकस्वार आला अन्...

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ...

काय सांगता! एका दिवसात स्वत:ची ५ ग्लास यूरिन पिते ही महिला, कारण वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Woman addicted to drink urine says I love drinking my own urine taste like champagne | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! एका दिवसात स्वत:ची ५ ग्लास यूरिन पिते ही महिला, कारण वाचून व्हाल अवाक्....

इतकंच नाही तर ती महिला म्हणाली की, तिला लघवी पिण्याची सवय झाली आहे. याचं कारणही तिने मजेदार सांगितलं. ...

आश्वासनांवर मतदारांचा विश्वास बसेना; पेटत्या निखाऱ्यांवरून चालत उमेदवारानं दिली अग्निपरीक्षा  - Marathi News | in bihar panchayat election candidate walks on blazing embers and assures voters of fulfilling promises | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्वासनांवर मतदारांचा विश्वास बसेना; पेटत्या निखाऱ्यांवरून चालत उमेदवारानं दिली अग्निपरीक्षा 

ग्राम पंचायतीची निवडणूक रंगात; सरपंच पदाची निवडणूक लढवणारे उमेदवार पेटत्या निखाऱ्यांवरून चालत गेले ...

वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण - Marathi News | NASA mars rover sends photos of red planet looks like aliens cemetery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण

NASA mars rover : वैज्ञानिकांना आजपर्यंत असे ठोस पुरावे मिळाले नाही ज्यावरून हे ठामपणे म्हणता येईल की, पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहावर जीवन आहे. ...

भेटा Real Life 'गजनी'ला, दर सहा तासांनी विसरतो सगळं काही, मुलाचा जन्मही आठवत नाही! - Marathi News | Man who lost his memory now remembers things only for 6 hours | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भेटा Real Life 'गजनी'ला, दर सहा तासांनी विसरतो सगळं काही, मुलाचा जन्मही आठवत नाही!

एका व्यक्तीने ६ वर्षाआधी झालेल्या एका अपघातात आपली स्मरणशक्ती गमावली. आता ही व्यक्ती दर सहा तासांनंतर सगळं काही विसरतो ...

'हे' आहे जगातील सर्वात दुःखी गाणे, ऐकून अनेकांनी केल्या आत्महत्या; सरकारने घातली होती बंदी... - Marathi News | Gloomy Sunday is the saddest song in the world, many committed suicide after listening it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहे जगातील सर्वात दुःखी गाणे, ऐकून अनेकांनी केल्या आत्महत्या; सरकारने घातली होती बंदी...

या गाण्यावर त्या काळात 62 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती, ती बंदी 2003 मध्ये उठवण्यात आली. ...

लय भारी! अवघ्या 14 दिवसांची नोकरी करून मिळणार तब्बल 9 लाख पगार; करावं लागणार 'हे' काम - Marathi News | jobs rich family in united kingdom looking nanny for 14 days salary will be around 9 lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लय भारी! अवघ्या 14 दिवसांची नोकरी करून मिळणार तब्बल 9 लाख पगार; करावं लागणार 'हे' काम

JOB : 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीसाठी ही नोकरी असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ...

काय असते ही डायमंड रेल्वे क्रॉसिंग आणि कशी जाते यावरून ट्रेन? - Marathi News | What is diamond crossing know about its and importance | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय असते ही डायमंड रेल्वे क्रॉसिंग आणि कशी जाते यावरून ट्रेन?

Diamond Crossing : या ट्रॅकबाबत क्वचितच काही लोकांना माहीत असेल. त्याचं कारण म्हणजे भारतात रेल्वेचं इतकं मोठं जाळं असूनही ही डायमंड क्रॉसिंग एक किंवा दोनच जागी असेल. ...