लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
हुंड्यात ट्रेन देणार होते सासरे, जावयाने दिला नकार कारण...; 'हा' Video पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | funny viral video of man who getting train in dowry | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हुंड्यात ट्रेन देणार होते सासरे, जावयाने दिला नकार कारण...; 'हा' Video पाहून आवरणार नाही हसू

Viral video of man who getting train in dowry : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने त्याला हुंड्यामध्ये सासरच्या मंडळींनी ट्रेन ऑफर केली होती असं सांगितलं आहे. ...

अबब! अवघ्या ३० सेकंदांच्या जाहिरातीसाठी १४ दशलक्ष डॉलर खर्च; ‘सुपर बॉल’ काय आहे? - Marathi News | 14 million spent on just 30 seconds of advertising; What is a 'super ball'? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अवघ्या ३० सेकंदांच्या जाहिरातीसाठी १४ दशलक्ष डॉलर खर्च; ‘सुपर बॉल’ काय आहे?

या  कार्यक्रमादरम्यान उत्पादनाची जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी उद्योग-व्यावसायिकांमध्ये चढाओढ लागलेली असते. ...

Optical Illusion: या कवटीमध्ये दडलंय काय? या मानवी कवटीमध्ये तुम्हाला एक रहस्यमय चित्र दिसेल, ओळखा पाहू - Marathi News | What is hidden in this skull? In this human skull you will see a mysterious picture, let's see | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या कवटीमध्ये दडलंय काय? या मानवी कवटीमध्ये तुम्हाला एक रहस्यमय चित्र दिसेल, ओळखा पाहू

या चित्रांमधील काहीतरी शोधण्याची मजाच काही और असते. आपण गंमत म्हणून या चित्रांकडे निरखुन पाहतो अन् काही क्षणांत आपल्याला खरं चित्र दिसतं. ...

या Alphabetने नाव सुरु होणाऱ्या नावाच्या महिला पार्टनरला करतात खुप Support... - Marathi News | woman with name starting with some alphabets are very much supportive to their partners | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या Alphabetने नाव सुरु होणाऱ्या नावाच्या महिला पार्टनरला करतात खुप Support...

एखाद्या मुलीचं नाव कोणत्या अक्षराने सुरू झालं आहे, त्यावरूनही ती मुलगी तिच्या नवऱ्याला एखाद्या गोष्टीत सपोर्ट करेल का नाही, हे सांगता येतं. ...

Valentine day 2022: भारतात या ठिकाणी लग्नाआधी रात्री एकत्र राहतात तरुण तरुणी, कारण वाचून बसेल धक्का - Marathi News | Ghotul tradition in Chhattisgarh tribal where women and men stay together at night to choose partner | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतात या ठिकाणी लग्नाआधी रात्री एकत्र राहतात तरुण तरुणी, कारण वाचून बसेल धक्का

भारतात आदिवासी समाजात अनेक विविध परंपरा आहेत. अनेक विचित्र परंपरांसोबत काही अशाही परंपरा आहेत ज्या आपल्याला अवाक् करतात. छत्तीसगड मधील आदिवासी समजात एक अशी परंपरा आहे जे भारतीय समाजामध्ये रुढीबाह्य आहे. जाणून घेऊया या परंपरेबद्दल अधिक ...

Valentine day 2022: फारच पुढारलेले होते आपले पुर्वज! प्राचीन भारतात लिव्ह इन रिलेशनशिप ते 'या' गोष्टीला होती मान्यता - Marathi News | Valentine day 2022 ancient India girl could chose her partner by giving him rose | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पुढारलेले होते आपले पुर्वज! प्राचीन भारतात लिव्ह इन रिलेशनशिप ते 'या' गोष्टीला होती मान्यता

अथर्ववेद तर यापुढची गोष्ट बोलतो, तो म्हणतो की प्राचीन काळी, पालकांनी आनंदाने मुलीला स्वतःचे प्रेम निवडण्याची परवानगी दिली. ...

Valentine's Day 2022| हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे...! - Marathi News | valentines day 2022 birds hanging on the branches with Valentine pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Valentine's Day 2022| हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे...!

श्रीकिशन काळे पुणे : वसंतऋतू येताना निसर्ग बदलतो अन् पानगळ सुरू होते. वसंतऋतूमुळे सृष्टीला बहार येत आहे. त्यासाठी वृक्षदेखील ... ...

येथे लोकांना बोलण्यास आहे मनाई, कारण वाचून धक्का बसेल; पण तिथे जायची इच्छा होईल - Marathi News | silence day tradition in Bali | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :येथे लोकांना बोलण्यास आहे मनाई, कारण वाचून धक्का बसेल; पण तिथे जायची इच्छा होईल

असे काही लोक आहेत,ज्यांना वर्षातील एक दिवस मनशांतीसाठी काढतात. त्यांच्याकडे या सक्तीची नाही पण परंपरा आहे आणि संपूर्ण शहर या परंपरेत सामील होते. ...

Kiss Day: जगातील सर्वात विचित्र रेकॉर्ड, कपलने तब्बल ५६ तास किस करत बनवला रेकॉर्ड - Marathi News | Kiss Day: The strangest record in the world, the couple set a record by kissing for 56 hours | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Kiss Day: जगातील सर्वात विचित्र रेकॉर्ड, कपलने तब्बल ५६ तास किस करत बनवला रेकॉर्ड

जगात अनेक विक्रम होतात. त्यातच आता व्हॅलंटाईन विक सुरुय. अशातच एका जोडप्याने किस डेच्या दिवशी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या जोडप्याने तब्बल ५ दिवस किस करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. ...