शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आली रे आली आता 'instant' अंडरवेअर आली! ना धुवायची झंझट ना सुकवायची कटकट....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 11:21 IST

आपण आपल्या अंतर्वस्त्रांच्या बाबतीत नेहमीच जागरूरक असतो.

आपण आपल्या अंतर्वस्त्रांच्या बाबतीत नेहमीच जागरूरक असतो. नेहमी मोकळे आणि कंम्फरटेबल वाटेल असे कपडे आपल्याला हवे असतात. कारण घट्ट किंवा वापरण्यास कठिण कपडे जर असतील तर आपण दिवसभर बाहेर वावरताना आरामदायक फिल करत नाही. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे अंतर्वस्त्र येत असतात.  आपण नेहमीच आपल्याला वापरायला आरामदायक असेल असे कपडे घेत असतो. आज आम्ही तुम्हाला अंतर्वस्त्रांच्या अशा प्रकाराबद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर करणं तुम्हाला अधिक सोईस्कर ठरणार आहे. 

(image credit- youtube)

सध्या बाजारात  एका इंस्टंट अंडरवेअरची चर्चा रंगली आहे. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही पण हे  खरं आहे. या इंस्टंट अंडरवेअर बद्दल वाचून तुम्ही हैराण व्हाल. या इंस्टंट अंडरवेअर मुळे तुमचे थंडीच्या  दिवसात अंडरवेअर धुण्याची समस्या दूर होणार आहे. जर तुम्ही कुठेही बाहेर जाण्याचा प्लॅन केलात  किंवा पावसात भिजलात तर घातलेले कपडे स्वतःचे स्वतः धुवायलाच लागतात.

(image credit- youtube)

पण जर तुम्हाला अंडरवेअर धुण्याचा कंटाळा येत असेल तर तुमच्यासाठी ही इंस्टंट अंडरवेअर  फायदेशीर ठरणार आहे. ही अंडरवेअर धुण्यासाठी  तुम्हाला कोणतेही कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तसंच या अंडरवेअरचा आकार फारच लहान आहे त्यामुळे तुम्ही ही अंडरवेअर पाकीटात सुद्धा ठेवू शकता. (हे पण वाचा-लग्नात नवरदेव घोडीवरच बसून का येतात, घोड्यावर का नाही? तुम्हाला माहीत आहे का कारण?)

(image credit- youtube)

 इंस्टंट अंडरवेअर ही कम्प्रेस्ड  अवस्थेत असते. एक लहानसा गोळा असतो. या गोळ्याला आकार येण्यासाठी तुम्ही पाण्यात भिजवून ठेवू शकता. एक ग्साल पाण्यात हा गोळा ठेवल्यानंतर लगेज त्याला अंडरवेअरचा आकार येईल. या गोळ्याला आकार आल्यानंतर ते प्लास्टिकसारखं दिसायला  सुरूवात होईल.  पण तुमच्या कंमरेवर बसण्यास उत्तम ठरेल. या अंडरवेअरचं मटेरियल खूप पातळ आहे. त्यामुळे ते १५ मिनिटांत सुकतं.  जर तुम्हाला ही अंडरवेअर हवी असेल तर बाजारात सहजासहजी उपलब्ध होणार नाही. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. कारण वेगवेगळ्या शॉपिंग साईटवर तुम्हाला ही अंडरवेअर सहज उपलब्ध होईल. (हे पण वाचा - पॉवर वाढवण्यासाठी त्याने घेतलं रेड्याचं औषध, तीन दिवस हॉस्पिटलमध्ये बसला बोंबलत )

टॅग्स :Jara hatkeजरा हटके