Jcb helping women alight from truck watch viral video | एक नंबर जुगाड! जेसीबीचा असा वापर पाहून कंपनीचा मालक डोकं फोडून घेईल...

एक नंबर जुगाड! जेसीबीचा असा वापर पाहून कंपनीचा मालक डोकं फोडून घेईल...

जेसीबी  सतत कोणत्याना कोणत्या कारणांवरून सतत चर्चेच असतो.  भारतीयांमध्ये जेसीबीचा एक वेगळाच क्रेझ दिसून येतो. हे मशिन आणि याद्वारे चालत असलेले काम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करतात.  सध्या सोशल मिडीयावर जेसीबीशी जोडलेला असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला एक वेगळाच जुगाड बघायला मिळेल.  हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तुम्हाला वाटलंही नसेल  महिलांनी याचा वापर करून वेगळीच शक्कल लढवली आहे.  हा व्हिडीयो संदिप  सिंग नावाच्या व्यक्तीने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की  जपान आणि अमेरिकेला  जेसीबीचा असा वापर माहित सुद्धा नसेल. या व्हिडीओला ५ लाखांपेक्षा अधिक व्हिव्ज आणि ११ हजारांपेक्षा जास्त शेअर्स आणि १ हजाराच्यावर लाईक्स आल्या आहेत. ( हे पण वाचा-जबरदस्त! कुणीतरी पंख कापल्याने पोपटाला उडताच येत नव्हतं, डॉक्टरने 'अशी' दिली त्याला उडण्याची नवी उमेद!)

या व्हिडीओत तुम्हाला दिसून येईल की महिला ट्रकमधून उतरण्यासाठी  जेसीबीचा वापर केला जात आहे.  या सगळ्या महिला या करामतीचा खूप आनंद घेत आहेत. ( हे पण वाचा-'वजनदार' बदला; त्यानं तिला फसवलं, तिनं असं काही 'करून दाखवलं' की...)

Web Title: Jcb helping women alight from truck watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.