शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

१०-१२ किलोमीटर दूर अंतरावरूनही हत्ती एकमेकांशी बोलतात, पाहा कशी असते त्यांची बोलण्याची पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:58 IST

Elephant Communication Facts : अनेकांना हे माहीत नाही की, आफ्रिकन हत्ती इन्फ्रासाउंड नावाचा एक फार लो-फ्रिक्वेन्सी असलेल्या साउंडचा वापर करत एकमेकांसोबत बोलतात.

Elephant Communication Facts : हत्ती हा सध्याचा पृथ्वीवरील सगळ्यात विशाल आणि बुद्धीमान प्राणी मानला जातो. आफ्रिकन हत्ती तर आपल्या खास शक्तिसाठी जगात प्रसिद्ध आहेत. हत्तींबाबत वेळोवेळी संशोधनांमधून वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी समोर येत असतात. हत्तींबाबत एक अशीच खास गोष्ट आपल्याला सांगणार आहोत. अनेकांना हे माहीत नाही की, आफ्रिकन हत्ती इन्फ्रासाउंड नावाचा एक फार लो-फ्रिक्वेन्सी असलेल्या साउंडचा वापर करत एकमेकांसोबत बोलतात. हा आवाज २० Hz पेक्षा कमी होतो आणि त्यामुळे हा आवाज मनुष्य ऐकू शकत नाहीत. 

आफ्रिकन हत्तींचा कमी फ्रिक्वेन्सीचा आवाज इतका दमदार असतो की, ते १० ते १२ किलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त अंतरावर पोहोचू शकतो. याच्या मदतीने हत्ती इतक्या दुरूनही एकमेकांसोबत संवाद साधू शकतात.

अनोखी आहे संवादाची पद्धत

आपल्याला विश्वास बसणार नाही, पण हत्ती केवळ हवेच्या माध्यमातून नाही तर जमिनीमध्ये कंपण निर्माण करूनही आपसात संवाद साधतात. हे कंपण दूर असलेल्या हत्तीला जाणवतं. ही त्यांच्या संवादाची फारच अनोखी पद्धत आहे.

हत्ती ग्रुपने राहतात. ते जर एकमेकांपासून दूर असतील तर अशाप्रकारे संवाद साधून एकमेकांच्या संपर्कात राहतात. जेणेकरून काही धोका असेल तर त्याची माहिती देता यावी. इतकंच नाही तर खाण्याच्या स्त्रोतांबाबतही हत्ती आपल्या साथीदारांना माहिती देत असतात. हरवलेल्या साथीदारांना याद्वारेच शोधलं जातं. ज्यामुळे ते हरवण्याची भीती कमी असते.

कान हलवून ऐकतात मूक आवाज

संशोधकांना आपल्या संशोधनात आढळून आलं की, अनेकदा हत्ती एका जागी शांतपणे उभे राहून आपले कान हलवतात, तेव्हा ते दूरून येणारा दुसऱ्या हत्तींचा आवाज ऐकत असतात.

हे निसर्गाचं एक अनोखं उदाहरण आहे. ज्यात हत्ती एका गुप्त भाषेचा वापर करून विशाल जंगल आणि मैदानांमध्ये एकमेकांसोबत ताळमेळ कायम ठेवतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Elephants Communicate Over Miles Using Infrasound and Ground Vibrations

Web Summary : Elephants use infrasound, undetectable to humans, to communicate across vast distances, up to 12 kilometers. They also use ground vibrations. This helps them share information about danger, food, and locate lost members, showcasing a unique communication method.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके