शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

खेळण्याच्या बॉक्समध्ये निघाले अमलीपदार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 03:10 IST

जॉर्जियामधील एक महिला आणि तिच्या दोन मैत्रिणींनी दक्षिण कॅरोलिनातील एका दुकानात गेल्या. महिलेने मुलासाठी खेळण्याचा बॉक्स विकत घेतला.

जॉर्जियामधील एक महिला आणि तिच्या दोन मैत्रिणींनी दक्षिण कॅरोलिनातील एका दुकानात गेल्या. महिलेने मुलासाठी खेळण्याचा बॉक्स विकत घेतला. घरी गेल्यानंतर तो बॉक्स उघडला जाताच महिला हादरली. मुलाने तो उघडला, तेव्हा त्याला खेळण्यांखाली मेथॅम्फेटाइन नामक अमलीपदार्थाची पिशवी दिसली. त्याची किंमत ४० हजार डॉलर्स आहे.महिलेने घाईघाईने शेरीफ कार्यालयाकडे तो बॉक्स पाठविला. या कार्यालयाने अमलीपदार्थविरोधी विभागाच्या पथकाला बोलावले. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही त्या दुकानदाराकडे दोन तास चौकशी केली. त्यातून नवीनच बाब उाड झाली.अमलीपदार्थ विक्रेत्यांच्या या अजब शक्कलविषयी आश्चर्य व्यक्त करून तपास अधिकारी म्हणाला, रिग्ज प्रथमच आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ सापडला आहे. बॉक्सच्या आतील मेथॅम्फेटामाइन निर्वात पोकळीत बंद करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा उग्र वास कोणालाच आला नाही.अमलीपदार्थ विक्रेत्यांनी चुकीच्या पत्त्यावर बॉक्स पाठविला असावा. असे विक्रेते बहुतेक वेळा जी घरे रिकामी आहेत, अशा पत्त्यांवर अमलीपदार्थ पाठवितात. मात्र टपाल कर्मचारी तो बॉक्स शेजाऱ्यांकडे देतात वा त्याच्यावर कोणी दावा न केल्यास, त्याचा लिलाव करतात. दरम्यान, बुलोच काउंटी शेरीफच्या कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके