शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याने बंदुकीवर मारल्या दणादणा उड्या, गोळी लागून ४४ वर्षांची मालकीन जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 12:16 IST

अमेरिकेतील Oklahoma मध्ये एक अजब घटना घडली आहे. इथे एका कुत्र्याकडून चुकून त्याच्या मालकीनीवर गोळी झाडली गेली आहे. या घटनेमुळे पोलिसही हैराण झाले आहेत.

अमेरिकेतील Oklahoma मध्ये एक अजब घटना घडली आहे. इथे एका कुत्र्याकडून चुकून त्याच्या मालकीनीवर गोळी झाडली गेली आहे. या घटनेमुळे पोलिसही हैराण झाले आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की, कुत्र्याने बंदूकीतून कशी गोळी झाडली असेल? तर झालं की, ४४ वर्षीय टीना स्प्रिंगर आणि ७९ वर्षाचे ब्रेंट पार्क कार घेऊन कुठे जात होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या ७ महिन्यांचा ल्रब्राडोर कुत्रा मोली सुद्धा होता. प्रवासादरम्यान त्याच्यामुळे चुकून बंदुकीतून गोळी सुटली आणि टीना जखमी झाली. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

Enidnews च्या रिपोर्टनुसार, टीना आणि ब्रेंट यांनी एक रेल्वे पास करण्यासाठी गाडी थांबवली होती. कारमध्ये मोली, टीना आणि ब्रेंटसोबतच .२२ कॅलिबरची एक लोडेड बंदुकही होती. ही बंदूक समोरच्या सीटजवळ सेंटर कंसोलमध्ये ठेवण्यात आली होती.

जेव्हा रेल्वे निघून गेली, तेव्हा मागच्या सीटवरील मोली बेधुंद होऊन कारच्या कंसोलजवळ उड्या मारू लागला. याचदरम्यान बंदुकीतून गोळी सुटली आणि टीनाच्या डाव्या मांडीवर लागली. ब्रेंटने लगेच पोलिसांना फोन करून मदत मागितली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, कुत्र्याकडून गोळी चालली. जी टीनाच्या मांडीवर लागली.

पोलिसांना सुरूवातीला ब्रेंटच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. पण घटनास्थळी पोहोचल्यावर समजावून सांगितल्यावर त्यांना पटलं आणि टीनाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलीस म्हणाले की, आम्ही ही अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच पाहिली.

 


टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके