शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी वाचविले मोराचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 20:19 IST

नैसर्गिक अधिवासात सोडले

अमळनेर : तालुक्यातील चांदणी कुºहे येथे दोन दिवसांपासून शेतातील विहिरीत पडलेल्या एका मोराला तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करत जीवदान देऊन देऊन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.चांदणीकुºहे येथील शेतकरी दिलीप पांडुरंग पाटील यांच्या शेतातील विहिरीत दोन दिवसांपूर्वी एक मोर पडला होता. विहीर खोल असल्याने; शिवाय तिच्यात पाणी असल्याने मोराला बाहेर पडता येत नव्हते. ही बाब दिलीप पाटील यांचा मुलगा अविनाश याच्या लक्षात आली. त्याने गावातील काही मित्रांना बोलावून मोराला बाहेर काढण्याचे ठरवले. मात्र, तत्पूर्वी अविनाश आणि त्याच्या मित्रांनी वनविभागाच्या कार्यालयाचा संपर्क क्रमांक केला. वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मोराला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. विहिरीत उतरून या युवकांनी मोरोला जिवदान देऊन नंतर जंगलात सोडले. मोराला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी गणेश देवीदास राजपूत आणि मयूर संजय राजपूत हे दोघे तरुण विहिरीत उतरले होते. अमृत पाटील, राहुल पाटील, चंद्रकांत राजपूत, मंगलेश राजपूत, प्रेमराज राजपूत, शुभम राजपूत, संदेश राजपूत, अभिषेक भोसले यांनी मदत केली.