शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

केटीवेअरमध्ये पाय घसरून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 9:26 PM

पारोळा : तालुक्यातील टोळी येथे २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा केटीवेअर बंधाºयावरून घराकडे जात असताना चिकट शेवाळ वरून पाय घसरला. ...

पारोळा : तालुक्यातील टोळी येथे २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा केटीवेअर बंधाºयावरून घराकडे जात असताना चिकट शेवाळ वरून पाय घसरला. त्यात पाण्यात पडून त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना २१ रोजी दुपारी दोन वाजता घडली.पंकज विनायक पाटील (वय २१) व त्याचे काका सुभाष नथू पाटील हे दोघेजण सकाळी त्यांच्या टोळी शिवारातील शेतात निंदणीसाठी गेले होते. दुपारी दोन वाजता पंकज जेवणासाठी घरी जात होता. त्यादरम्यान शेताजवळील बोरी नदीवरील केटीवेअर बंधा?्यावरून जात असताना पाण्याने बंधा?्यावर आलेल्या चिकट शेवाळावर पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याचे काका सुभाष पाटील यांनी पाहिले असता त्यांनी लागेच बंधा?्याच्या पाण्यात उडी घेतली आणि पंकजच्या शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. तो खालीच अडकल्याने त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन तो मृत झाला. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात विलास काशिनाथ पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. मयत पंकजच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.------