शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

जामनेर येथील आश्रमात ३०० कन्यांचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 9:16 PM

जामनेर : येथील गुरूदेव सेवा आश्रमात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या सांगतेप्रसंगी रविवारी कन्यापूजनाचा कार्यक्रम झाला. ग्रामीण भागातील सुमारे ३०० कन्यांचे ...

जामनेर : येथील गुरूदेव सेवा आश्रमात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या सांगतेप्रसंगी रविवारी कन्यापूजनाचा कार्यक्रम झाला. ग्रामीण भागातील सुमारे ३०० कन्यांचे पूजन केले.श्यामचैतन्य महाराज यांनी प्रवचन केले. मुलींच्या पालकांसह उपस्थितांनी सत्संगाचा लाभ घेतला. यावेळी गुरू पहाडसिंग, डॉ.नंदलाल पाटील, गणेश राठोड, स्वाती राठोड, डॉ.ऐश्वर्या राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.प्रविण राजनकर, संजय राठोड, स्वप्निल पाटील, लवकुश चव्हाण, डॉ.श्रीकांत व्यवहारे, डॉ.आरीफ देशमुख, मनोज जाधव, संदिप पवार यांनी परिश्रम घेतले. निलेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार विठ्ठल जाधव यांनी मानले.