शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पावसात झालेल्या कामांची बिले थांबणार

By admin | Updated: June 13, 2014 15:06 IST

शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र त्यावर लगेच पाऊस पडल्याने कामाची दुरवस्था झाल्याने त्या कामांची बिले काढण्यात येणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 मनपा : आयुक्त पठाण यांची माहिती

धुळे : पावसाळ्य़ात कोणतेही डांबरीकरणाचे काम करता येत नाही, पंरतु शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यावर लगेच सायंकाळी पाऊस पडल्याने कामाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या कामांची बिले काढण्यात येणार नसल्याची माहिती आयुक्त दौलतखाँ पठाण यांनी पत्रकारांना दिली. मनपातर्फे रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्याआहेत. परंतु या रस्त्यांची कामे पावसाळ्य़ापूर्वीच म्हणजे ७ जूनच्या आधीच होणे अपेक्षित होते. परंतु ठेकेदार पावसाळा सुरू होऊनही कामे करीत असल्याचे निदर्शनास आलेआहे. विशेष म्हणजे मनपाच्या मागील राजवाडे बँकेजवळी रस्त्याचे काम करण्यात आल्यानंतर लगेच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे या रस्त्यावरील कामाचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे अशा कामांची बिले न काढण्याचा निर्णय आयुक्त पठाण यांनी घेतला असून संबंधितांना तसा आदेश ही देण्यात येणार आहेत.