शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

आजारपणाला कंटाळून वॉचमनने घेतला गळफास

By admin | Updated: June 15, 2017 15:25 IST

काही दिवसांपासून कोळी हे मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होत़े त्याला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपविल्याची माहिती मिळाली आह़े

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 15 - औद्योगिक वसाहतीमधील एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत प्रदीप श्यामराव कोळी (वय-50, रा. एमआयडीसी परिसर) यांनी राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी 10़ 50 वाजता घडली. काही दिवसांपासून कोळी हे मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होत़े  त्याला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपविल्याची माहिती मिळाली आह़ेप्रदीप कोळी हे मूळ भुसावळ तालुक्यातील मोंढाळे येथील रहिवासी आहेत़ आई-वडीलांचे निधन झाल्यानंतर ते लहान भावासह राहत होत़े चार वर्षांपूर्वी त्यांनी रोजगाराच्या निमित्ताने प}ी, तीन मुली व एक मुलगा यांच्यासह जळगाव गाठल़े  एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत ते सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागल़े   बुधवारी रात्री काम आटोपून कोळी सकाळी व्ही. सेक्टर मध्ये असलेल्या खोलीवर परतल़े घरी कुणी नसल्याचे पाहून त्यांनी छताला  ओढणीने गळफास घेतला़ परिसरातील कामगारांसह त्यांच्या नातेवाईकांनी कोळी यांना जिल्हा रूग्णालयात हलविल़े  या ठिकाणी वैद्यकिय अधिका:यांनी त्यांना मृत घोषित केल़े याप्रकरणी  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े