शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपुरूषांसह भाजीपाल्यांची साकारली वेशभूषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 20:44 IST

फॅन्सी ड्रेस : चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केली धमाल

जळगाव- विवेकानंद प्रतिष्ठान संचलित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिनानिमित्त राष्ट्रपुरषांसह विविध पालेभाज्यांची वेशभूषा साकारून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भाषण केली़यावेळी विद्यार्थ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यामध्ये भेंडी, टमाटर, वांगे, मिरची, भोपळा आदींची वेशभूषा साकारली होती़ त्यानंतर त्या-त्या पालेभाज्या व फळभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांनी दिली़ हा कार्यक्रम गुरूवारी पार पडला़ दरम्यान, शुक्रवारी ज्यू. के. जी. च्या विद्यार्थ्यांनी बालदिनानिमित्त विविध नेत्यांची वेशभूषा केलेली होती. या विद्यार्थ्यांनी नेत्यांची घोषवाक्ये म्हणून दाखविली. पं. नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, वीर सावरकर अशा विविध रुपात चिमुकल्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला़ दरम्यान, विद्यार्थ्यांना साकारलेल्या वेशभूषासोबत सेल्फी काढण्याचा मोह देखील पालकांना आवरता आला नाही़ यावेळी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन वैशाली चौधरी व योगिता पाटील यांनी केले. तर कार्यक्रमासाठी स्मिता पाटील व रुपाली देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, सविता कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव