शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत फुफ्फुसावर अधिक प्रभाव होत आहे. त्यामुळे आपली कार्यक्षमता आणि प्रतिकारशक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत फुफ्फुसावर अधिक प्रभाव होत आहे. त्यामुळे आपली कार्यक्षमता आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे, असे मत शहरातील छाती व फुफ्फुस विकारतज्ज्ञ डॉ. कल्पेश गांधी यांनी व्यक्त केले. केले. डॉक्टर्स दिनानिमित नूतन मराठा महाविद्यालयाच्या वाणिज्य, प्राध्यापक प्रबोधनी आणि आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन वेबिनार शिबिर झाले, यावेळी ते बोलत होते.

‘आपले फुफ्फुस सशक्त ठेवूया’ या विषयावर डॉ. गांधी यांनी संवाद साधला. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उतर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. डॉ. बी. व्ही. पवार यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी स्वागत केले. डॉक्टर दिनानिमित्त डॉ. कल्पेश गांधी यांच्यासह सर्व कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक पाटील, प्रा. डॉ. जी. बी. रोकडे यांच्यासह वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाणिज्य विभागप्रमुख, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले. उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, प्रा. आर. बी. देशमुख, प्रा. डॉ. एस. ए. गायकवाड, प्रा. अनिल वाघ यांनी सहकार्य केले. प्रा. भागवत पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. पल्लवी शिंपी यांनी आभार मानले.