शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

उत्कर्षा विसपुते हिला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST

जळगाव : एसएसबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्‍ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थिनी उत्कर्षा धनंजय विसपुते हिने बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग या विद्याशाखेत प्रथम ...

जळगाव : एसएसबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्‍ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थिनी उत्कर्षा धनंजय विसपुते हिने बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग या विद्याशाखेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नुकतेच तिला विद्यापीठाच्यावतीने सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्‍यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, डॉ. संजय शेखावत, डॉ. विजय डिवरे यांच्याहस्ते तिला सुवर्णपदक देऊन गौरविण्‍यात आले.

............

विद्यार्थिनींना शिष्‍यवृत्ती वाटप

जळगाव : शिक्षण मंडळ सर्व शिक्षा अभियानांतर्गत मानव सेवा विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थिनी धनश्री माकोणे व विद्या भट यांना शिष्यवृत्ती वाटप करण्‍यात आली. शिष्यवृत्तीचे धनादेश मुख्‍याध्‍यापिका माया अंबटकर, मुक्ता पाटील, प्रतिभा सूर्यवंशी यांच्याहस्ते देण्यात आले.

...........

विद्यार्थ्यांनी केली रोपांची लागवड

जळगाव : विद्या स्कूलच्या विद्यार्थ्यांना कृतीयुक्त प्रकल्प देण्‍यात आला होता. यात विद्यार्थ्यांनी घरी गहू, ज्वारी, मूग धान्याच्या बियांचे रोपण केले. यासाठी विद्यार्थ्यांना मुख्‍याध्‍यापक हॅरी जॉन व प्रशासिका कामिनी भट यांनी मार्गदर्शन केले.

...........

थेपडे विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

जळगाव : म्हसावद येथील थेपडे विद्यालयात दहावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. रूपेश पाटील, नूतन हुजरे, चिन्मय चौधरी या विद्यार्थ्यांचा चेअरमन डॉ. के. पी. थेपडे, मुख्याध्यापक एस.बी.सोनार, जी.डी.बच्छाव, एस.के.भंगाळे आदींच्याहस्ते गौरव करण्‍यात आला. शाळेतील ३७ विद्यार्थी विशेष प्राविण्‍यासह उत्तीर्ण झाले आहेत.